• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीरामपूरमध्ये प्लास्टिकविरोधी कारवाई; ४० हजारांचे साहित्य जप्त, ४ व्यावसायिकांकडून दंड वसूल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 24, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

📍 श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर नगर परिषद च्या आरोग्य विभागाने शहरात सिंगल युज प्लास्टिकविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक पिशव्या, चहाचे कागदी कप, थर्माकोल व इतर अविघटनशील वस्तूंचा वापर करणाऱ्या ४ व्यावसायिकांकडून सुमारे ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

RelatedPosts

रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरी व खड्डे तातडीने बुजवा; आमदार हेमंत ओगले यांची मागणी

शिवथर गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; ग्रामस्थांमध्ये संताप

लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

नगर परिषदेने नियुक्त केलेल्या पथकाने शहरातील विविध भागात तपासणी करून प्लास्टिक कॅरी बॅग, सिंगल युज प्लास्टिक, थर्माकोल साहित्य तसेच बंदी असलेल्या वस्तूंची जप्ती केली. संबंधित व्यावसायिकांविरोधात नियमांनुसार कारवाई करण्यात आली असून ही मोहीम पुढेही दैनंदिन स्वरूपात सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहरातील व्यापारी, हातगाडीवरील फळ-भाजी विक्रेते तसेच हॉटेल व्यावसायिकांनी सिंगल युज प्लास्टिकचे उत्पादन, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापर तात्काळ बंद करावा, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा अधिसूचनेनुसार १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक डिश, बाऊल, शिट्स, थर्माकोल साहित्य तसेच चहाचे कागदी ग्लास यांच्या निर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी नागरिक व व्यावसायिकांनी सहकार्य करावे आणि कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष करण ससाणे आणि मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे.

Previous Post

रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरी व खड्डे तातडीने बुजवा; आमदार हेमंत ओगले यांची मागणी

Related Posts

Blog

रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरी व खड्डे तातडीने बुजवा; आमदार हेमंत ओगले यांची मागणी

June 24, 2026
0
Blog

शिवथर गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; ग्रामस्थांमध्ये संताप

June 24, 2026
15
Blog

लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये १२वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

June 24, 2026
4
Blog

येणेगुर येथे एकल महिला निवारण कार्यक्रमाचे आयोजन; विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार

June 24, 2026
4
Blog

शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरम निमित्त ताजियाची स्थापना

June 24, 2026
1
Blog

कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात शेतकऱ्यांचे उपोषण; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

June 24, 2026
15

ताज्या बातम्या

श्रीरामपूरमध्ये प्लास्टिकविरोधी कारवाई; ४० हजारांचे साहित्य जप्त, ४ व्यावसायिकांकडून दंड वसूल

June 24, 2026

रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरी व खड्डे तातडीने बुजवा; आमदार हेमंत ओगले यांची मागणी

June 24, 2026

शिवथर गावात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; ग्रामस्थांमध्ये संताप

June 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In