• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भीमनगर येथे ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत आदर्श ग्राम बनविण्याचा संकल्प

अक्कलकोट | प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील गांधीनगर सोळसे लमाण तांडा ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा भीमनगर येथे उत्साहात संपन्न झाली.

RelatedPosts

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

यावेळी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY) अंतर्गत राज्यातील निवड झालेल्या ७४१ गावांमध्ये भीमनगर गावाचा समावेश झाल्याची माहिती ग्रामसेवक संदीप पाचंगे यांनी दिली.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना (PM-AJAY) अंतर्गत महाराष्ट्रातील २८ जिल्ह्यांमध्ये दि. २३ जून ते २५ जून २०२६ या कालावधीत विशेष ग्रामसभा व संयुक्त पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

या मोहिमेअंतर्गत प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची जनजागृती, गावांच्या विकासात्मक गरजांची ओळख, ग्राम विकास आराखडे (VDPs) तयार करणे तसेच त्यांना ग्रामसभेची मंजुरी मिळवून देणे, अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावांचे ग्राम विकास आराखडे तयार झाले आहेत, त्यांना जिल्हास्तरीय समितीची अंतिम मान्यता दिली जाणार आहे.

ग्रामसेवक संदीप पाचंगे यांनी सांगितले की, ज्या गावांचे गुणांकन ७० किंवा त्यापेक्षा अधिक असेल, त्या गावांना ‘आदर्श ग्राम’ म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच आदर्श ग्राम म्हणून घोषित झालेल्या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी समन्वय साधण्यावर भर दिला जाणार आहे.

या विशेष ग्रामसभेस ज्येष्ठ नागरिक शरणप्पा जन्ना, रिपाइंचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी, डाटा ऑपरेटर चिदानंद शिंगे, हणमंत झळकी, लक्ष्मण लोड्डेन, गौतम झळकी, विजयकुमार धोडमनी, निर्मला गायकवाड, पत्रकार निंगप्पा निंबाळ, खाजप्पा शिंगे ऊर्फ गायकवाड, लक्ष्मण रेऊरे, रवी धोडमनी, भीमा गायकवाड, सचिन धोडमनी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; शैक्षणिक साहित्याचे वाटप

Next Post

साई विद्यालय वंधली येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Related Posts

Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
14
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!
Blog

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
3
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती
Blog

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026
1
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले
Blog

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

September 28, 2026
1
घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका
Blog

घुंगराळ्याच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय झेप; ‘गोंधळ’ ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका

September 28, 2026
2
Blog

लंच टाईम की ‘अनलिमिटेड’ टाईम? सरकारी कार्यालयांतील वेळेच्या शिस्तीवर प्रश्न

September 28, 2026
8
Next Post

साई विद्यालय वंधली येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In