• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; शैक्षणिक साहित्याचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

शिर्ला (अंधारे), दि. ३० जून २०२६

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी रामकृष्ण सावंत विद्यालय, शिर्ला (अंधारे) येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

RelatedPosts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

यावेळी विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक जी. सी. दैय्या यांनी विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व पटवून देत नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये एम. के. राठोड, निशा चव्हाण, रश्मी धाडवे, वैशाली पुंडकर मॅडम, रवी अवचार, अरविंद नाकट, जय तायडे, शुभम घुगे, भीमराव जाधव आणि सागर कुटेमाटे यांनी विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या स्वागत समारंभाचे पालक व ग्रामस्थांनीही कौतुक केले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

Previous Post

शिरजगाव परिसरातील मुसळधार पावसात एकाचा मृत्यू; दुसऱ्याचा शोध सुरू

Next Post

भीमनगर येथे ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा संपन्न

Related Posts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार
Blog

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
5
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;
Blog

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026
8
Blog

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

August 14, 2026
2
जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Blog

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

August 14, 2026
101
‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण
Blog

‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण

August 14, 2026
15
खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !
Blog

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

August 14, 2026
6
Next Post

भीमनगर येथे ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा संपन्न

ताज्या बातम्या

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

August 14, 2026
सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In