• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साई विद्यालय वंधली येथे शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 30, 2026
in Blog
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

माढेळी | प्रतिनिधी

ग्रामीण लोकशिक्षण प्रसारक मंडळ, वंधली संचलित साई विद्यालय, वंधली येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

RelatedPosts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

दि. ३० जून २०२६ रोजी मंगळवारी आयोजित प्रवेशोत्सवानिमित्त शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. संपूर्ण परिसर विद्यार्थ्यांच्या उत्साहाने आणि जल्लोषाने गजबजून गेला होता.

यानंतर इयत्ता आठवीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजनात गोड जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात व्हावी यासाठी शाळा प्रशासनाने विशेष नियोजन केले होते.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण मा. बरबटकर, प्रमोद पाटील, मुकेश वाटेवार, कु. उज्वला बरडे, प्रशांत खापणे, गोपाल पायघन, किशोर विधाते, गणेश वासाडे, प्रशांत कालर यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Previous Post

भीमनगर येथे ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा संपन्न

Next Post

घोगाव येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; दोन चालकांचा मृत्यू

Related Posts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार
Blog

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
5
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;
Blog

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026
8
Blog

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

August 14, 2026
2
जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Blog

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

August 14, 2026
101
‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण
Blog

‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण

August 14, 2026
15
खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !
Blog

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

August 14, 2026
6
Next Post

घोगाव येथे खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; दोन चालकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

August 14, 2026
सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In