• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नादरपूर येथे रोजगार हमी विभागांतर्गत विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 3, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी

पंचायत समिती अंतर्गत गुरुवार दि. २ जुलै २०२६ रोजी गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत नादरपूर येथे रोजगार हमी विभागामार्फत “विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण)” अर्थात विकसित भारत जी-राम-जी कायदा २०२५ अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

यावेळी उपस्थितांना पूर्वीच्या मनरेगा कायदा २००५ आणि नव्याने लागू करण्यात आलेल्या विकसित भारत जी-राम-जी कायदा २०२५ मधील बदल, त्याची अंमलबजावणी, उद्दिष्टे आणि वैशिष्ट्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. या कायद्याची अंमलबजावणी २ जुलै २०२६ पासून संपूर्ण देशभर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान गावातील ज्या मजुरांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत १०० दिवसांपेक्षा अधिक काम केले, अशा दोन मजुरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानंतर गावामध्ये प्रभात फेरी काढून नवीन कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच हक्क संरक्षण प्रतिज्ञा घेण्यात आली आणि मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

या कार्यक्रमाला सरपंच निकम, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार पंडीत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संदीप गोंडाळ, तांत्रिक सहाय्यक दिग्विजय सोळुंके, महादेव कटके, पंढरीनाथ जाधव, विनोद अल्हाट, गौरव उगले, आकाश घडसे, भरत शेळके, संगणक प्रचालक गणेश चव्हाण, महेश लाटणे, दिनेश घोडके, गीतांजली कीर्तीशाही, ग्रामपंचायत अधिकारी बनकर तसेच ग्रामस्थ, शेतकरी, पंचायत समिती अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गरिबीतून यशाकडे झेप; माजी विद्यार्थी अर्जुन दण्णे यांच्याकडून शाळेला १० पंख्यांची भेट

Next Post

श्री भैरवनाथ विद्यालय प्रशालेमध्ये ‘डॉक्टर डे’ उत्साहात साजरा

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
19
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
41
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
0
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
14
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
46
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
12
Next Post

श्री भैरवनाथ विद्यालय प्रशालेमध्ये ‘डॉक्टर डे’ उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In