• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चालक-वाहकांना अरेरावी व शिवीगाळ भोवली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 4, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

एस.टी. बसेसचा हॉटेल आम्रपाली थांबा अखेर रद्द

कन्नड | प्रतिनिधी

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

धुळे – सोलापूर महामार्गावरील पळसवाडी येथील हॉटेल आम्रपाली येथील एस.टी. बसथांबा अखेर रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना धुळे, शिव परिवहन वाहतूक व कामगार सेना धुळे आणि विभाग नियंत्रक धुळे आगार यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

या संदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तसेच हॉटेल आम्रपालीचे मालक दत्तात्रय कचरू खोसरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, पळसवाडी येथील हॉटेल आम्रपाली येथे परिवहन महामंडळाच्या ३० साध्या बसेसना अधिकृत थांबा देण्यात आला होता.

मात्र, या ठिकाणी प्रवासी तसेच चालक-वाहकांकडून वारंवार विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामध्ये प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसणे, स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत नाराजी, चालक-वाहकांशी हॉटेल व्यवस्थापकाची अरेरावी, गैरवर्तन, शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देणे तसेच बसेस वळविण्यासाठी पुरेशी जागा नसणे आदी बाबींचा समावेश आहे.

तसेच या प्रकारांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महामंडळाची प्रतिमा मलीन होत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने सदर बसथांबा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विभाग नियंत्रकांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी; पावसाळ्यात नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय

Next Post

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानचे महत्त्वपूर्ण पाऊल

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
1
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
1
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
1
Next Post

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने शिवशंभू संकल्प प्रतिष्ठानचे महत्त्वपूर्ण पाऊल

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In