• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा; सोमवार, ६ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

रायगड | प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन न. जावळे यांनी सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

RelatedPosts

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची नियुक्ती

जळकोट शहरात सहजयोग ध्यान केंद्राचे नियमित आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

हवामान विभागाच्या अंदाजानुसार ५ आणि ६ जुलै २०२६ दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार, तर तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या आदेशानुसार अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांना ६ जुलै रोजी सुट्टी राहणार आहे. मात्र मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेनुसार कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कामे करावीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

श्रीरामपूरात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण; प्रशासनाकडून घरोघरी सर्वेक्षण मोहीम सुरू

Next Post

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

Related Posts

Blog

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची नियुक्ती

July 6, 2026
0
Blog

जळकोट शहरात सहजयोग ध्यान केंद्राचे नियमित आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 6, 2026
2
Blog

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

July 6, 2026
5
Blog

मराठा गौरव आदरणीय श्री. युवराज (भाऊ) काशिद यांच्या हस्ते सारोळा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

July 6, 2026
8
Blog

फलटण येथे ‘जनहित सर्वसमाज वधू-वर सूचक केंद्र’च्या माध्यमातून समाजसेवेचा उपक्रम

July 6, 2026
5
Blog

श्रीरामपूरात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण; प्रशासनाकडून घरोघरी सर्वेक्षण मोहीम सुरू

July 6, 2026
3
Next Post

सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने सासवणे, आवास व नवेदर कोळगाव जलमय; जनजीवन विस्कळीत

ताज्या बातम्या

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची नियुक्ती

July 6, 2026

जळकोट शहरात सहजयोग ध्यान केंद्राचे नियमित आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

July 6, 2026

खंडाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

July 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In