• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रिसोड शहरात स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये नाराजी; वीजपुरवठा खंडित होत असल्याने संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

रिसोड प्रतिनिधी :

रिसोड शहरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढीव वीजबिलांचा आरोप आणि तांत्रिक समस्यांमुळे नागरिक, शेतकरी तसेच मजूर वर्ग त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

शहरातील अनेक भागांत दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. काही ठिकाणी काही मिनिटांच्या अंतराने वीज ये-जा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे घरगुती उपकरणांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असले तरी काही भागांत काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच मीटर रीडिंग योग्य पद्धतीने न घेता जास्तीची बिले दिली जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.

वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांबरोबरच शहरातील काही ठिकाणी वीजवाहिन्या लोंबकळत असल्याचे, सिंगल फेज समस्याही वारंवार उद्भवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. विविध कर आणि वाढत्या वीजबिलांचा आर्थिक भार सहन करूनही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

“महावितरणचा हा अंधारमय कारभार नेमका किती दिवस सहन करायचा?” तसेच “स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार?” असे सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.

दरम्यान, महावितरण प्रशासनाने स्मार्ट मीटर संदर्भातील नागरिकांच्या शंकांचे निरसन करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

दूध भेसळ रॅकेटवर मोठा घाव; आंबेगाव, जुन्नर, शिरूरसह विविध भागांतील २६ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका; चतुरबेट गावातील संरक्षक भिंत कोसळली

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका; चतुरबेट गावातील संरक्षक भिंत कोसळली

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In