• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दूध भेसळ रॅकेटवर मोठा घाव; आंबेगाव, जुन्नर, शिरूरसह विविध भागांतील २६ जणांवर गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in Blog
0
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

FDA व पोलिसांची संयुक्त कारवाई; १३ आरोपी अटकेत

मंचर प्रतिनिधी :

अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि लोकल क्राईम ब्रँच पोलिसांच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील २६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करत दूधामध्ये भेसळ करणाऱ्या या रॅकेटविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड परिसरासह इतर भागांत खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये सुशांत हिंगे (अवसरी बुद्रुक, मंचर), हेमंत टेके (अकलूज, सोलापूर), संदीप लोधा (मंचर), संजोग यादव (भिवंडी), चेतन भोर (जुन्नर), कैलास राठोड (शिरूर), कुणाल कुलथे (जुन्नर), शुभम शिरसाठे (अहिल्यानगर), सचिन सपकाळ (सिल्लोड), वैभव हांडे (जुन्नर), शुभम वाळुंज (मंचर), अभिजित करंडे (राहुरी), रोशन दरेकर (अवसरी, मंचर), राजू सांडभोर (अवसरी, मंचर), प्रमोद घोरपडे (राहुरी), प्रमोद कडू (राहुरी), बापूराव गाडे (दौंड), सोनू घोरपडे (सोलापूर), विठ्ठल जाधव (पाबळ), अभिजित काटे (उरळी कांचन), अभिजित शेंडकर (माही, जळगाव), आकाश सावंत (जुन्नर), सतीश केसळे (पाबळ), मनोहर ढमाले (कडूस), ठकसेन अरगडे (पिंपळगाव) आणि राजू तांबे (तांबे मळा) यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दूध भेसळीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून त्याची प्रयोगशाळेमध्ये तपासणी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिस आणि FDA कडून करण्यात येत आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात भविष्यातही कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Previous Post

मातृभूमीच्या रक्षणासाठी नाशिकचा सुपुत्र शहीद; सिन्नरचे जवान शाकिब पठाण यांना वीरमरण

Next Post

रिसोड शहरात स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये नाराजी; वीजपुरवठा खंडित होत असल्याने संताप

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
198
Next Post

रिसोड शहरात स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये नाराजी; वीजपुरवठा खंडित होत असल्याने संताप

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In