• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली – चंदा भगत मॅडम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 6, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

खमनचेरु | प्रतिनिधी

शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, खमनचेरु येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून सौ. चंदा भगत मॅडम (शिक्षण विस्तार अधिकारी) उपस्थित होत्या. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्यांनी “नियमित सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे,” असे प्रतिपादन केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, केवळ अभ्यास करून यश मिळत नाही, तर केलेला अभ्यास दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी सातत्याने सराव करणे आवश्यक आहे. नियमित सराव आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही व्यक्ती यशापासून वंचित राहत नाही. त्या सध्या प्रकल्प कार्यालय नागपूर येथे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

यावर्षीच्या नवीन प्रवेश भरती लक्षांकाबाबत तसेच शाळेच्या निकालाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने नवागत विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ, स्कूल बॅग आणि पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

तसेच मागील वर्षीच्या परीक्षेत प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींना शिक्षकांच्या हस्ते विविध प्रकारची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाला शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. जी. सुंकेजी, उपाध्यक्ष नैतामजी, उच्च माध्यमिक शिक्षक डी. डी. भोंगळे, महिला अधीक्षिका कु. एन. एम. लाकडे मॅडम, अधीक्षक गजानन सानप तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मनिलाताई विचारमंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. आर. लोहकरे यांनी केले. प्रास्ताविक व्ही. एन. बडगेलवार यांनी तर आभार प्रदर्शन डी. डी. सूर्यवंशी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी. एस. नैताम, वाय. यू. पेंदाम, ए. एस. पोहाणे, आर. बी. दुर्गे, आर. पी. चव्हाण, एम. के. उराडे, कु. बी. डी. दुगा, कु. एम. यू. ठाकरे, टी. डी. तुमाने तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Tags: Lata Baraskar
Previous Post

खंडोबाचीवाडीचे माजी सरपंच अंकुश लकडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Next Post

राहुरीतील धक्कादायक घटना! मित्रांसोबत फिरायला गेलेल्या ३४ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू; २४ तासांनी सापडला मृतदेह

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
92
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
36
Next Post

राहुरीतील धक्कादायक घटना! मित्रांसोबत फिरायला गेलेल्या ३४ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू; २४ तासांनी सापडला मृतदेह

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In