• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गांधी पार्क परिसरातील सांगली बँकेजवळील कचराकुंडी कायमस्वरूपी बंद; परिसराचे सुशोभीकरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

परभणी | प्रतिनिधी

स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2026 मोहिमेला गती देत परभणी महानगरपालिकेने प्रभाग क्रमांक 8 मधील गांधी पार्क परिसरातील सांगली बँकेजवळील दीर्घकाळापासूनची कचराकुंडी कायमस्वरूपी बंद करून त्या जागेचे सुशोभीकरण केले.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहर समन्वयक तुराब खान, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने, न्यायरत्न घुगे तसेच स्थानिक व्यापारी आणि गांधी पार्क परिसरातील रहिवासी प्रकाश बारबिंड, शहाणे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.

दीर्घकाळापासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेली कचराकुंडी हटविल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी महानगरपालिकेने उचललेल्या या पावलाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.

यावेळी महापौर सय्यद इकबाल आणि आयुक्त नितीन नार्वेकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2026 मध्ये परभणी शहराने उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, कचरा योग्य ठिकाणीच टाकावा आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

तसेच, स्वच्छ करण्यात आलेल्या जागेवर पुन्हा कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बाजारपेठेतील ही कचराकुंडी बंद झाल्यामुळे व्यापारी व नागरिकांनी यापुढे त्या ठिकाणी कचरा न टाकता घरगुती व व्यावसायिक कचरा महानगरपालिकेच्या घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केले.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणास प्रारंभ; बीएलओ येणार घराघरात

Next Post

SIR कामासाठी शिक्षकांना २० दिवस कार्यमुक्त करण्याची मागणी; जामनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
5
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
97
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
40
Next Post

SIR कामासाठी शिक्षकांना २० दिवस कार्यमुक्त करण्याची मागणी; जामनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In