• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

SIR कामासाठी शिक्षकांना २० दिवस कार्यमुक्त करण्याची मागणी; जामनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

जामनेर | प्रतिनिधी

मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) मोहिमेमुळे शिक्षकांवर वाढलेल्या अतिरिक्त कामाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना किमान २० दिवस अध्यापन कार्यातून कार्यमुक्त करण्यात यावे, तसेच प्रत्येक शिक्षकास इतर शासकीय विभागातून एक सहाय्यक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जामनेर तालुक्यातील शिक्षक संघटनांनी केली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यासंदर्भात प्रादेशिक शिक्षक संघटना (जळगाव जिल्हा), माध्यमिक शिक्षक संघटना (जामनेर तालुका) तसेच इतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, SIR मोहिमेअंतर्गत मतदार माहिती संकलन, कागदपत्रांची पडताळणी आणि प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ व जबाबदारीची आहे. त्याचवेळी शिक्षकांना नियमित अध्यापन, शालेय प्रशासकीय कामे आणि इतर शैक्षणिक उपक्रमही पार पाडावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे शिक्षकांना SIR चे काम प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करता यावे यासाठी त्यांना २० दिवसांसाठी अध्यापन कार्यातून कार्यमुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, SIR मोहिमेदरम्यान आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, माहिती संकलन आणि इतर प्रशासकीय कामांसाठी प्रत्येक शिक्षकास इतर शासकीय विभागातील एक सहाय्यक उपलब्ध करून द्यावा. त्यामुळे काम अधिक अचूक, जलद आणि नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तहसीलदारांनी शिक्षकांचे निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या वरिष्ठ स्तरावर पाठविण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिक्षक प्रतिनिधींनी दिली.

Tags: Maheshprasad Dikshit
Previous Post

गांधी पार्क परिसरातील सांगली बँकेजवळील कचराकुंडी कायमस्वरूपी बंद; परिसराचे सुशोभीकरण

Next Post

श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात श्री हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
5
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
97
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
40
Next Post

श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात श्री हनुमान मंदिर बांधकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In