• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत; शासनाच्या विलंबामुळे धाराशिव जिल्ह्यात नाराजी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
63
VIEWS
Ad 1

लोहारा तालुका | प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मागील खरीप हंगामातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असून, अद्याप लाभ न मिळाल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चालू खरीप हंगाम सुरू झाला असतानाही २०२५ मधील पीक विम्याची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

यापूर्वी शासनाने सुरू केलेल्या ‘एक रुपयात पीक विमा’ योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर योजनेत बदल करून लागवडीखालील क्षेत्रानुसार विमा प्रीमियम भरण्याची व्यवस्था करण्यात आली. या बदलानुसार शेतकऱ्यांनी विमा भरला असला तरी मागील वर्षाच्या विम्याचा लाभ अद्याप मिळालेला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेकांनी उसनवारी करून किंवा आर्थिक अडचणींवर मात करत पीक विम्याचा हप्ता भरला. मात्र वर्ष उलटूनही नुकसानभरपाई न मिळाल्याने आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे.

यासंदर्भात संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रभावी पाठपुरावा करावा तसेच प्रलंबित पीक विम्याची रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे.

दरम्यान, मागील वर्षाचा विमा अद्याप मिळालेला नसताना चालू वर्षाचा विमा भरण्याबाबतही अनेक शेतकरी साशंक आहेत. त्यामुळे शासनाने या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

अण्णा हजारे यांच्या हस्ते ‘शिवपाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा’चा शुभारंभ; नाथाभाऊ शिंदे पाटील यांचा ‘संघर्ष योद्धा’ म्हणून गौरव

Next Post

मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न; सुरक्षा सायरनमुळे लाखोंची चोरी टळली

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
3
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
6
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
211
Next Post
मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न; सुरक्षा सायरनमुळे लाखोंची चोरी टळली

मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न; सुरक्षा सायरनमुळे लाखोंची चोरी टळली

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In