• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अण्णा हजारे यांच्या हस्ते ‘शिवपाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा’चा शुभारंभ; नाथाभाऊ शिंदे पाटील यांचा ‘संघर्ष योद्धा’ म्हणून गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

नेवासा | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शेत व शिवपाणंद रस्ता चळवळीच्या वतीने राळेगण सिद्धी येथे रविवारी (दि. ५ जुलै २०२६) ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री अण्णा हजारे यांच्या हस्ते ‘शिवपाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा’ व पदाधिकारी सन्मान अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

RelatedPosts

शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत; शासनाच्या विलंबामुळे धाराशिव जिल्ह्यात नाराजी

पहिल्याच पावसात खात–पांजरा मुख्य रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

पाडशिंगीतील शेतकऱ्यांची निकृष्ट सोयाबीन बियाण्याविरोधात कारवाईची मागणी; चौकशी व भरपाईची मागणी

यावेळी चळवळीच्या उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील (नेवासकर) यांनी शेतकरी व कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांना ‘संघर्ष योद्धा’ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

कार्यक्रमास चळवळीचे समन्वयक बाळासाहेब थोरात, अंबादास आव्हाड, मनोहर मतकर, कैलास दहिफळे, चळवळीचे मुख्य प्रतोद व प्रणेते शरदभाऊ पवळे, समाजसेविका तृप्तीताई देसाई, प्रसिद्धीप्रमुख रवींद्रभाऊ खुडे तसेच विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी’ हा संदेश घेऊन सुरू करण्यात आलेल्या या राज्यव्यापी जनजागरण यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेतरस्त्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडला जाणार आहे. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागरण यात्रा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून शेतरस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यकर्ते अधिक जोमाने काम करतील, असा विश्वास नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post

भातकुली तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कृती समितीची बैठक संपन्न

Next Post

शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत; शासनाच्या विलंबामुळे धाराशिव जिल्ह्यात नाराजी

Related Posts

Blog

शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत; शासनाच्या विलंबामुळे धाराशिव जिल्ह्यात नाराजी

July 7, 2026
0
Blog

पहिल्याच पावसात खात–पांजरा मुख्य रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला

July 7, 2026
4
Blog

पाडशिंगीतील शेतकऱ्यांची निकृष्ट सोयाबीन बियाण्याविरोधात कारवाईची मागणी; चौकशी व भरपाईची मागणी

July 7, 2026
23
Blog

स्थगिती म्हणजे माघार नव्हे; माहिती अधिकाराच्या लढाईत अंतिम विजय अजून दूर

July 7, 2026
4
Blog

रेड अलर्टचा इशारा: रत्नागिरी जिल्ह्यात उद्या सर्व शाळा–महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

July 7, 2026
2
Blog

माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्साहात वृक्षारोपण; विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

July 7, 2026
1
Next Post

शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत; शासनाच्या विलंबामुळे धाराशिव जिल्ह्यात नाराजी

ताज्या बातम्या

शेतकरी अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेत; शासनाच्या विलंबामुळे धाराशिव जिल्ह्यात नाराजी

July 7, 2026

अण्णा हजारे यांच्या हस्ते ‘शिवपाणंद शेतरस्ता जनजागरण यात्रा’चा शुभारंभ; नाथाभाऊ शिंदे पाटील यांचा ‘संघर्ष योद्धा’ म्हणून गौरव

July 7, 2026

भातकुली तालुक्यात ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियान कृती समितीची बैठक संपन्न

July 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In