• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जुन्नरच्या पूर्व भागात मुसळधार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 7, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

आळेफाटा | प्रतिनिधी

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात मोसमी पावसाने दमदार पुनरागमन केले असून, शनिवारपासून सुरू झालेला पाऊस सोमवारी (दि. ६) अधिकच जोरात बरसत आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील नद्या, नाले आणि शेतांमध्ये पाणी साचले असून सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

आळेफाटा, पिंपरी पेंढार, राजुरी, बेल्हे, आणे तसेच परिसरातील पठार भागात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे विहिरी, तलाव आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यासही मदत होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे

Ad 1
Previous Post

मुख्य बाजारपेठेतील सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न; सुरक्षा सायरनमुळे लाखोंची चोरी टळली

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेत भिलवडी शिक्षण संस्थेची ऐतिहासिक कामगिरी; २२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत, जिल्ह्यात प्रथम क्रमांक

Related Posts

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी
Blog

दीपनगर येथील साने गुरुजी वाचनालयात इंदिरा गांधी जयंती साजरी

November 20, 2026
9
शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड
Blog

शिव प्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत ‘भंगार का मोल’ आणि ‘साडेतीन एकर’ची निवड

November 19, 2026
9
भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती
Blog

भांबोरा येथे सेंद्रिय व जैविक शेतीविषयी मार्गदर्शन; माती व पाण्याची प्रत्यक्ष तपासणी करून शेतकऱ्यांना माहिती

November 19, 2026
7
गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

November 19, 2026
101
पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान
Blog

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

November 19, 2026
14
शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान
Blog

शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान

November 19, 2026
29
Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेत भिलवडी शिक्षण संस्थेची ऐतिहासिक कामगिरी; २२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत, जिल्ह्यात प्रथम क्रमांक

ताज्या बातम्या

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

चिखली येथे गाडेकर मळा ते झरेकर वस्ती १.५ कि.मी. शेतपाणंद रस्ता खुला; प्रत्यक्ष कामाला सुरुवात

November 20, 2026
पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

पाणी उपसा बंदी शिथिल केल्यास श्रीगोंदा इतर तालुक्यांना चारा पुरवू शकतो

November 20, 2026
पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

पारनेर तालुक्यात सहा ठिकाणी सुसज्ज एसटी बसथांबे उभारणार; १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर

November 20, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In