• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले तीन मोबाईल शोधून नेकनूर पोलिसांनी मालकांच्या ताब्यात दिले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

नेकनूर | प्रतिनिधी

हरविलेल्या वस्तू त्यांच्या मालकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने नेकनूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या माध्यमातून हरविलेले तीन मोबाईल फोन शोधून संबंधित तक्रारदारांना परत दिले.

RelatedPosts

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

उमरा लासुरा जिल्हा परिषद शाळा २० वर्षांपासून अंधारात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

मोबाईल हरवल्यानंतर तो पुन्हा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेकांना वाटते. मात्र, वेळेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर माहिती नोंदवल्यास हरविलेला मोबाईल शोधून मिळण्याची शक्यता वाढते, हे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मोबाईल परत मिळालेले नागरिक

  • भारत परमेश्वर शिंदे, रा. चौसाळा – Realme 13 Pro मोबाईल.
  • भगवान ज्ञानोबा कुठे, रा. चौसाळा (हिंगणी खुर्द) – OPPO कंपनीचा मोबाईल.
  • महादेव रसाळ, राधिका हॉटेल, मांजरसुंबा – OPPO कंपनीचा मोबाईल.

ही कारवाई केज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार विशाल अर्जुन क्षीरसागर आणि पोलीस अंमलदार बाळा ढाकणे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

मोबाईल परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी नेकनूर पोलिसांच्या तत्परतेचे व प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास विलंब न करता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. वेळेत तक्रार दिल्यास CEIR पोर्टलच्या माध्यमातून मोबाईल शोधणे तसेच त्याचा गैरवापर रोखणे अधिक सुलभ होते, असे आवाहन नेकनूर पोलिसांनी केले आहे.

नागरिकांची सुरक्षितता, कायद्याचे राज्य आणि लोकविश्वास कायम राखण्यासाठी नेकनूर पोलीस सदैव कटिबद्ध असून प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती मदत करण्यासाठी तत्पर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Previous Post

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पातूरच्या अनुराग सरोदेचा प्रथम क्रमांक

Next Post

कासारखेडा गावात चोरट्यांचा धुमाकूळ; विहिरीवरील वीज व सौर केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल

Related Posts

Blog

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

August 23, 2026
0
Blog

उमरा लासुरा जिल्हा परिषद शाळा २० वर्षांपासून अंधारात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

August 23, 2026
0
श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर
Blog

श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

August 23, 2026
2
Blog

ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 23, 2026
7
Blog

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

August 23, 2026
16
Blog

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026
23
Next Post

कासारखेडा गावात चोरट्यांचा धुमाकूळ; विहिरीवरील वीज व सौर केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल

ताज्या बातम्या

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

August 23, 2026

उमरा लासुरा जिल्हा परिषद शाळा २० वर्षांपासून अंधारात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

August 23, 2026
श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In