• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पातूरच्या अनुराग सरोदेचा प्रथम क्रमांक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

पातूर | प्रतिनिधी :

छत्रपती संभाजीनगर येथे ५ जुलै २०२६ रोजी जी चॅम्प अबॅकसतर्फे आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अनुराग सतीश सरोदे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत पातूर शहराचा गौरव वाढविला आहे.

RelatedPosts

शासकीय आयटीआय चामोर्शीच्या नावाने बनावट शिष्यवृत्ती घोटाळा; ₹2.93 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

31 महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; आशा व गटप्रवर्तकांचे चामोर्शीत आंदोलन, प्रशासनाच्या लेखी आदेशानंतर आंदोलन स्थगित

तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या प्रकल्पात सुरक्षा रक्षकांचा अभाव

स्पर्धेतील यशानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एम.आय.टी. मंथन हॉल येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते अनुरागला प्रशस्तीपत्र, मेडल आणि ट्रॉफी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

अबॅकस ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणारी आणि अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा मानली जाते. अशा स्पर्धेत अनुरागने मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाचे श्रेय अनुरागने रामानुजन अबॅकस कोचिंग क्लासेसच्या संचालिका सौ. मिताली काळपांडे, विलास काळपांडे, तसेच आपल्या आई-वडील, बहीण आणि गुरुजनांना दिले.

अनुरागच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पातूर शहरासह संपूर्ण परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Previous Post

श्री गणेश मंदिरातील घंटा चोरी; भाविकांमध्ये संताप, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

Next Post

CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले तीन मोबाईल शोधून नेकनूर पोलिसांनी मालकांच्या ताब्यात दिले

Related Posts

Blog

शासकीय आयटीआय चामोर्शीच्या नावाने बनावट शिष्यवृत्ती घोटाळा; ₹2.93 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 9, 2026
0
Blog

31 महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; आशा व गटप्रवर्तकांचे चामोर्शीत आंदोलन, प्रशासनाच्या लेखी आदेशानंतर आंदोलन स्थगित

July 9, 2026
0
Blog

तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या प्रकल्पात सुरक्षा रक्षकांचा अभाव

July 9, 2026
1
Blog

अड्याळसह चार गावे चामोर्शी तहसीलमध्येच कायम ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी

July 9, 2026
1
Blog

नारायणगावातील बजाज शोरूममधून १.६७ लाखांची डोमिनार दुचाकी लंपास

July 9, 2026
1
Blog

ढगफुटीसदृश पावसाने वडगाव (कांदळी) आठवडे बाजार उद्ध्वस्त; व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

July 9, 2026
4
Next Post

CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले तीन मोबाईल शोधून नेकनूर पोलिसांनी मालकांच्या ताब्यात दिले

ताज्या बातम्या

शासकीय आयटीआय चामोर्शीच्या नावाने बनावट शिष्यवृत्ती घोटाळा; ₹2.93 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 9, 2026

31 महिन्यांचा कोरोना भत्ता थकीत; आशा व गटप्रवर्तकांचे चामोर्शीत आंदोलन, प्रशासनाच्या लेखी आदेशानंतर आंदोलन स्थगित

July 9, 2026

तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या प्रकल्पात सुरक्षा रक्षकांचा अभाव

July 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In