• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कासारखेडा गावात चोरट्यांचा धुमाकूळ; विहिरीवरील वीज व सौर केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

येवला | प्रतिनिधी

येवला तालुक्यातील कासारखेडा गावात अज्ञात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, शेतातील विहिरींवरील विद्युत पंपांच्या केबल तसेच सौर ऊर्जेच्या (सोलर) महागड्या केबलची मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे. या सातत्यपूर्ण चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

बिबट्यापाठोपाठ मोकाट कुत्र्यांचे संकट; सोनगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त

ॲड. शैलेश निकम व ॲड. राजेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीत जाहीर प्रवेश

वाठार पोलिसांची दमदार कारवाई; डीपी चोरीप्रकरणी दोन आरोपी जेरबंद, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम झाला असून पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे. परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

या चोरीच्या घटनांमध्ये रामदास गायकवाड, महेश गायकवाड, चांगदेव गायकवाड, दगू गायकवाड, ज्ञानेश्वर गायकवाड आणि बाळासाहेब गायकवाड या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामीण भागात रात्रीच्या गस्तीत वाढ करून शेतमाल व शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Previous Post

CEIR पोर्टलच्या मदतीने हरविलेले तीन मोबाईल शोधून नेकनूर पोलिसांनी मालकांच्या ताब्यात दिले

Next Post

कासारखेडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; विहिरीवरील वीज व सौर ऊर्जेच्या केबल लंपास, शेतकरी हवालदिल

Related Posts

Blog

बिबट्यापाठोपाठ मोकाट कुत्र्यांचे संकट; सोनगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त

August 23, 2026
0
Blog

ॲड. शैलेश निकम व ॲड. राजेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीत जाहीर प्रवेश

August 23, 2026
2
Blog

वाठार पोलिसांची दमदार कारवाई; डीपी चोरीप्रकरणी दोन आरोपी जेरबंद, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 23, 2026
8
Blog

सांगवीतील जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या कामाबाबत तक्रार; BDO यांना निवेदन

August 23, 2026
11
फलटणच्या आठवडी बचत गट बाजारात बाल-गोपाळांची गर्दी; नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर यांचा सहभाग
Blog

फलटणच्या आठवडी बचत गट बाजारात बाल-गोपाळांची गर्दी; नगराध्यक्ष समशेर दादा नाईक निंबाळकर यांचा सहभाग

August 23, 2026
7
Blog

कळंबोली परिसरातील झाडांची छाटणी; नगरसेविका बायजा बारगजे यांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

August 23, 2026
11
Next Post

कासारखेडा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; विहिरीवरील वीज व सौर ऊर्जेच्या केबल लंपास, शेतकरी हवालदिल

ताज्या बातम्या

बिबट्यापाठोपाठ मोकाट कुत्र्यांचे संकट; सोनगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिक त्रस्त

August 23, 2026

ॲड. शैलेश निकम व ॲड. राजेश निकम यांचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीत जाहीर प्रवेश

August 23, 2026

वाठार पोलिसांची दमदार कारवाई; डीपी चोरीप्रकरणी दोन आरोपी जेरबंद, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In