• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून १५,२४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात १५,२४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

RelatedPosts

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

उमरा लासुरा जिल्हा परिषद शाळा २० वर्षांपासून अंधारात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बंधाऱ्यातील पाणीसाठा वाढत असल्याने हा विसर्ग करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना नदीपात्रात किंवा किनाऱ्यालगत ठेवलेले साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. तसेच नदीपात्रात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Previous Post

चारकोपच्या दिंगेश्वर तलावात मुलगा बुडाल्याची घटना; एनडीआरएफ आणि नौदलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Next Post

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; रामकुंड परिसराची मंत्र्यांकडून पाहणी

Related Posts

Blog

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

August 23, 2026
0
Blog

उमरा लासुरा जिल्हा परिषद शाळा २० वर्षांपासून अंधारात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

August 23, 2026
0
श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर
Blog

श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

August 23, 2026
3
Blog

ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

August 23, 2026
8
Blog

कोसारा गावात अवैध दारू विक्री सुरू? प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

August 23, 2026
16
Blog

फलटण नगरपरिषदेत बचत गट उत्पादनांच्या आठवडी बाजाराचा शुभारंभ

August 23, 2026
23
Next Post

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; रामकुंड परिसराची मंत्र्यांकडून पाहणी

ताज्या बातम्या

खुटाळवाडी पेयजल योजनेतील कथित अनियमिततेवर कार्यवाही कधी? ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनासमोर प्रश्न

August 23, 2026

उमरा लासुरा जिल्हा परिषद शाळा २० वर्षांपासून अंधारात; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर

August 23, 2026
श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

श्रीवर्धनमध्ये पर्यटन वाढले; रोजगाराच्या संधींसोबत वाहतूक आणि सुरक्षेचे प्रश्नही ऐरणीवर

August 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In