• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भिलवडीत पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा यांचे व्याख्यान; विद्यार्थी व शिक्षकांना भौतिकशास्त्राची ज्ञानगंगा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
22
VIEWS
Ad 1

भिलवडी | प्रतिनिधी

भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि भौतिकशास्त्र क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रा. एच. सी. वर्मा (IIT कानपूर) यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

‘कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक असलेले प्रा. वर्मा यांनी भौतिकशास्त्र विषय विद्यार्थ्यांसाठी सोपा, रंजक आणि समजण्यास सुलभ करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून अवघड संकल्पना सहज उलगडून सांगण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

कार्यक्रमानुसार सकाळी ८.०० ते १०.०० या वेळेत इयत्ता १० वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यान होणार आहे. त्यानंतर १०.३० ते १२.०० या वेळेत भिलवडी शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षकांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे तसेच संस्थेचे संचालक उपस्थित राहणार आहेत. प्रा. वर्मा यांच्या भिलवडी दौऱ्याचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. मोरे तसेच SSB IAPT अन्वेशिका, भिलवडीचे प्रमुख प्रा. डॉ. जी. बी. पाटील यांच्या प्रयत्नातून करण्यात आले आहे.

भौतिकशास्त्र विषयाची आवड निर्माण करणाऱ्या या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञानप्रेमींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; रामकुंड परिसराची मंत्र्यांकडून पाहणी

Next Post

कन्यारत्नाच्या जन्मानिमित्त वैष्णवी गिर्ह यांचा गौरव; सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनकडून ₹5 हजारांचा धनादेश

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
3
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
0
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
2
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
3
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
5
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
2
Next Post

कन्यारत्नाच्या जन्मानिमित्त वैष्णवी गिर्ह यांचा गौरव; सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनकडून ₹5 हजारांचा धनादेश

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In