• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कन्यारत्नाच्या जन्मानिमित्त वैष्णवी गिर्ह यांचा गौरव; सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनकडून ₹5 हजारांचा धनादेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर | प्रतिनिधी

आलेगाव येथील वैष्णवी रुषिकेष गिर्ह यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनच्या वतीने ₹5 हजारांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनच्या सुविधेचा लाभ घेणाऱ्या त्या आलेगावमधील पहिल्या लाभार्थी ठरल्या आहेत.

RelatedPosts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

वैष्णवी गिर्ह यांनी काही महिन्यांपूर्वी फाऊंडेशनचे ₹250 सभासदत्व स्वीकारले होते. त्यानंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याने फाऊंडेशनच्या नियमांनुसार कन्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ₹5 हजारांच्या आर्थिक सहाय्याचा लाभ त्यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी सैनिक शेतकरी वेलफेअर फाऊंडेशनच्या अमरावती महिला विभागीय अध्यक्ष तथा अकोला जिल्हा अध्यक्षा सौ. वर्षाताई संजय बगाडे, पातूर तालुका अध्यक्ष रविकुमार आर. तायडे, पातूर महिला तालुका अध्यक्षा सौ. आरतीताई पुजेश गोळे तसेच केंद्र प्रमुख उपस्थित होते.

या उपक्रमाचे आलेगावसह परिसरातील नागरिकांनी स्वागत करत कौतुक व्यक्त केले. “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” या अभियानाला अशा सामाजिक उपक्रमांमुळे अधिक बळ मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Ad 1
Previous Post

भिलवडीत पद्मश्री प्रा. एच. सी. वर्मा यांचे व्याख्यान; विद्यार्थी व शिक्षकांना भौतिकशास्त्राची ज्ञानगंगा

Next Post

मुसळधार पावसाचा फटका; शिवनेरी किल्ल्याचा पदपथ मार्ग बंद, पर्यटकांना प्रवेशबंदी

Related Posts

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन
Blog

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
1
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!
Blog

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
16
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान
Blog

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026
13
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय
Blog

जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत गणगे प्रशालेचा दणदणीत विजय

October 8, 2026
11
तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव
Blog

तात्या–आभई आदर्श प्रतिष्ठानतर्फे उद्या शनिवारी सहा मान्यवरांचा गौरव

October 8, 2026
16
अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात
Blog

अंकुश आगरकर यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ व अनाथ मुलांच्या सहवासात

October 8, 2026
28
Next Post

मुसळधार पावसाचा फटका; शिवनेरी किल्ल्याचा पदपथ मार्ग बंद, पर्यटकांना प्रवेशबंदी

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In