• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चारकोपच्या दिंगेश्वर तलावात मुलगा बुडाल्याची घटना; एनडीआरएफ आणि नौदलाकडून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 9, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

मुंबई | प्रतिनिधी

मुंबईतील चारकोप परिसरातील दिंगेश्वर तलावात बुधवारी (दि. ८ जुलै) दुपारी सुमारे १.३० वाजता एका मुलाचा बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. मात्र, सुरुवातीच्या प्रयत्नांना यश आले नाही.

RelatedPosts

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

सिव्हिल डिफेन्स, आर/दक्षिण विभागाचे स्वयंसेवक मागेश देवेंद्रन हे सायंकाळी सुमारे ४ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत प्रशिक्षित गोताखोरांची तातडीने आवश्यकता असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तसेच माजी नियंत्रण कक्ष प्रभारी राजेंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विषयाचा पाठपुरावा करण्यात आला.

नौदलाला घटनेची माहिती देण्यात आली होती. मात्र, सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले नसल्याने पुन्हा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून एनडीआरएफची मदत मागविण्यात आली.

यानंतर रात्री ८ वाजता एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि प्रशिक्षित गोताखोरांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर रात्री ९.४० वाजता नौदलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. नौदल आणि एनडीआरएफच्या पथकांनी संयुक्तरीत्या शोधकार्य सुरू ठेवले

सद्यस्थितीनुसार, एनडीआरएफचे गोताखोर आणि नौदलाचे पथक तलावात मुलाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, वृत्त लिहिपर्यंत शोधमोहीम सुरू होती.

Previous Post

काकडीचे पीक जोमात; घसरलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांत नाराजी

Next Post

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून १५,२४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Related Posts

Blog

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
3
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन
Blog

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
0
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺
Blog

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026
2
जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा
Blog

जांबिया आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा;८ गावांच्या ग्रामसभेचा आंदोलनाचा इशारा

October 7, 2026
3
अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल
Blog

अष्टविनायक महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांचा सवाल

October 7, 2026
5
नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!
Blog

नांदूरघाट ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर; भ्रष्टाचाराच्या गदारोळामुळे अधिकारी येण्यास नकार, पिण्याच्या पाण्यासह नागरी समस्या बिकट!

October 7, 2026
2
Next Post

नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून १५,२४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

ताज्या बातम्या

मुचंडी–कोटलगी रस्त्यावर ३०–३५ वर्षे जुनी झाडांची कत्तल!

October 7, 2026
किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

किनवटकरांसाठी भक्तीचा जागर; शिवलीलाताई पाटील यांचे कीर्तन

October 7, 2026
११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

११ तारखेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू!🙏🏻🌺

October 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In