• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

टाईनी हार्ट प्री स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात; चिमुकल्यांनी अनुभवली वारकरी परंपरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
34
VIEWS
Ad 1
Ad 1

लोणी काळभोर | प्रतिनिधी

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लोणी काळभोर येथील टाईनी हार्ट प्री स्कूल अँड ॲक्टिव्हिटी हब येथे पालखी सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने चिमुकल्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई आदींची आकर्षक वेशभूषा परिधान करून पालखी मिरवणुकीत सहभाग घेतला. टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि विठ्ठलनामाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला. “ज्ञानोबा-तुकाराम” या जयघोषाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.

या उपक्रमांतर्गत सिद्राम मळा परिसरात चिमुकल्यांची पायी वारी काढण्यात आली. तसेच रिंगण सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले. शाळेत भजन, आरती आणि नामस्मरणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा, संतांचे विचार आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यात आली. शिक्षकांनी पालखी सोहळ्याचे महत्त्व मुलांना सोप्या भाषेत समजावून सांगितले.

शाळेच्या संचालिका व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत, अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे मुलांमध्ये संस्कार, शिस्त, एकता आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदरभाव निर्माण होण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.

या पालखी सोहळ्याला पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम अनुभवत हा कार्यक्रम आनंदोत्सवात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Ad 1
Previous Post

नगराध्यक्ष ऐश्वर्याताई पाचर्णे यांची धडक पाहणी; शिरूरमधील १० अंगणवाड्यांतील त्रुटींवर संताप, सुधारणा न झाल्यास कारवाईचा इशारा

Next Post

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माकणी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
11
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माकणी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In