• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in Blog
0
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

यवतमाळ | प्रतिनिधी :
वीज बिलाशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे यवतमाळ जिल्ह्यात सोमवार, १३ जुलै २०२६ रोजी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांनी केले आहे.

RelatedPosts

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

यवतमाळ विभागांतर्गत विद्युत भवन (यवतमाळ), बाबुळगाव, राळेगाव आणि कळंब येथे, पांढरकवढा विभागांतर्गत घाटंजी, मारेगाव, झरी जामणी, वणी आणि पांढरकवढा उपविभागात, दारव्हा विभागांतर्गत नेर, आर्णी, दिग्रस आणि दारव्हा उपविभागात तसेच पुसद विभागांतर्गत महागाव, ढाणकी, उमरखेड, पुसद शहर आणि पुसद ग्रामीण उपविभागात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील १९ उपविभागांमध्ये आयोजित या मेळाव्यात उपविभाग प्रमुख आणि बिलिंग कर्मचारी उपस्थित राहून वीज ग्राहकांच्या तक्रारी व शंकांचे निरसन करणार आहेत. तसेच स्मार्ट (टिओडी) मीटरमुळे वीजबिले वाढल्याच्या तक्रारींची तपासणी करून त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.

महावितरणने स्पष्ट केले आहे की, स्मार्ट (टिओडी) मीटर पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर आहेत. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी हे मीटर उपयुक्त ठरतात. औद्योगिक ग्राहकांकडे अशा प्रकारचे मीटर अनेक वर्षांपासून वापरात असल्याने नागरिकांनी मेळाव्यात सहभागी होऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन अधीक्षक अभियंता रूपेश टेंभुर्णे यांनी केले आहे.

Ad 1
Previous Post

विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत २५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Next Post

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

Related Posts

Blog

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
1
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
6
सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा
Blog

सांगलीत १८ ऑक्टोबरला धनगर वधू-वर परिचय व पालक मार्गदर्शन मेळावा

October 11, 2026
17
करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात
Blog

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
18
मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ
Blog

मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

October 11, 2026
36
मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा
Blog

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
7
Next Post

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026

पंगव्हाण फाटा–निंभोरा रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधण्याची मागणी

October 11, 2026
शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

शिरोळ येथील दुर्गामाता मंदिरात नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In