• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा आरोग्य उपक्रम; २,५७० भाविकांना मोफत वैद्यकीय तपासणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

पुणे | प्रतिनिधी :

आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. बालाजी कल्याणे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, अखिल मंडई मंडळ, पुणे, शेतमाल व्यापारी संघटना, फळ मार्केट मंडई, पुणे तसेच युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी हा सेवा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

गेल्या दशकभरापासून आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी सातत्याने आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने यंदाही सेवाभावाची परंपरा कायम राखली. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत झालेल्या शिबिरात नेत्र, दंत, रक्तदाब, रक्तातील साखर आणि हिमोग्लोबिन तपासणी, तज्ज्ञांचा वैद्यकीय सल्ला तसेच मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ २,५७० वारकरी भाविकांनी घेतला.

कार्यक्रमादरम्यान श्री. किशनराव कल्याणे यांचा वाढदिवस वारकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. हरिपाठ, भैरवी गवळण तसेच टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. किशनराव कल्याणे म्हणाले, “वारकऱ्यांच्या सहवासात साजरा झालेला हा वाढदिवस माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहणारा आणि प्रेरणादायी क्षण आहे.”

ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी अनिल रेळेकर यांनी उपस्थितांचे आभार मानताना वारकरी सेवेशी असलेले संस्थेचे नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच श्री. किशनराव कल्याणे यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या उपक्रमाचे नियोजन योगेश कल्याणे तसेच ऑरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आणि स्वयंसेवक यांनी प्रभावीपणे केले. कै. सतीश धोंडीबा मिसाळ पार्किंग येथे आयोजित या शिबिरातून वारकऱ्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. भविष्यातही वारकऱ्यांच्या सेवेसाठी अशाच सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.

Ad 1
Tags: Amar Pathare
Previous Post

वीज बिल दुरुस्तीसाठी यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी विशेष मेळावा; स्मार्ट मीटरबाबत शंकांचे होणार निरसन

Next Post

माणिकडोह धरणात मासेमारीदरम्यान बुडून मच्छीमाराचा मृत्यू

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post

माणिकडोह धरणात मासेमारीदरम्यान बुडून मच्छीमाराचा मृत्यू

ताज्या बातम्या

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

करंजगावच्या ग्रामदेवता आई महामाई देवीच्या नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात

October 11, 2026
मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

मुंगी येथे सार्थक कृषी सेवा केंद्रात कापूस खरेदीचा शुभारंभ

October 11, 2026
मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In