• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पातूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त; दुबार पेरणीचे संकट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
पातूर तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त; दुबार पेरणीचे संकट
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर | प्रतिनिधी :

जून महिन्याच्या उत्तरार्धात झालेल्या पावसानंतर पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर, उडीद आणि मूग या खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र, पेरणीनंतर पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

सुरुवातीच्या ओलाव्यावर उगवलेली पिके आता कडक उन्हामुळे व पावसाअभावी सुकू लागली आहेत. सिंचनाची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांकडून विहिरी व कूपनलिकांद्वारे पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असल्याने हजारो शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले आहे.

पावसाअभावी नदी-नाले कोरडे पडत असून विहिरींची पाणीपातळीही खालावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे.

पुढील चार ते पाच दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे करपण्याची शक्यता असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ad 1
Previous Post

आमदार नमिताताई मुंदडा यांच्या प्रयत्नांतून अंबाजोगाई आगाराला पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस; लोकार्पण सोहळा उत्साहात

Next Post

पावसाअभावी मारेगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत; पावसावर अवलंबून शेती संकटात

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
318
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
31
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
36
Next Post
पावसाअभावी मारेगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत; पावसावर अवलंबून शेती संकटात

पावसाअभावी मारेगाव तालुक्यातील शेतकरी चिंतेत; पावसावर अवलंबून शेती संकटात

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In