• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येवला-मनमाड महामार्गावर धुळीचे साम्राज्य; वाहनधारक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
येवला-मनमाड महामार्गावर धुळीचे साम्राज्य; वाहनधारक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
0
SHARES
28
VIEWS
Ad 1
Ad 1

येवला | प्रतिनिधी

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

येवला-मनमाड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांची गैरसोय अद्यापही कायम आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते, तर आता उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. पावसाळ्यात चिखलामुळे वाहतूक धोकादायक झाली होती, तर आता रस्त्यावर साचलेल्या धुळीमुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

जड वाहने आणि एसटी बस या मार्गावरून जाताच मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने मागून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे काही काळ ‘ब्लाइंड स्पॉट’ निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर लहान-मोठे अपघात वारंवार घडत आहेत.

महामार्गावरील धूळ नियंत्रणासाठी नियमित पाणी फवारणी, रस्त्याची तातडीने दुरुस्ती आणि सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ad 1
Tags: Janardhan Jadhav
Previous Post

मशरूम उत्पादन योजना २०२६ : शेतीसोबत व्यवसाय करून वाढवा उत्पन्न

Next Post

जिल्ह्यात सर्वाधिक १४१.४ मिमी पावसाची नोंद तेल्हारा तालुक्यात; निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकरी चिंतेत

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
269
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
22
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
17
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
35
Next Post

जिल्ह्यात सर्वाधिक १४१.४ मिमी पावसाची नोंद तेल्हारा तालुक्यात; निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकरी चिंतेत

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In