• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मलकापूर एसटी प्रशासनाचा सावळागोंधळ; बांबवडे येथे बसेस न आल्याने प्रवाशांचे हाल, आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

बांबवडे | प्रतिनिधी

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

मलकापूर एसटी आगाराच्या कथित ढिसाळ नियोजनामुळे शाहूवाडी तालुक्यातील प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला. रविवारी (१२ जुलै) सायंकाळी मलकापूर-कोल्हापूर मार्गावरील एसटी बसेस वेळेवर न आल्याने बांबवडे बसस्थानकावर प्रवाशांना तब्बल दोन तास ताटकळत उभे राहावे लागल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ ते रात्री ७ वाजेदरम्यान मलकापूर-कोल्हापूर मार्गावरील एकही एसटी बस बांबवडे स्थानकावर दाखल झाली नाही. त्यामुळे कामावरून घरी परतणारे नोकरदार, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला. बससेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने सामान्य नागरिकांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असल्याची खंत व्यक्त केली. “सामान्य जनतेच्या वेळेचा हा खेळखंडोबा थांबणार कधी?” असा सवालही संतप्त प्रवाशांकडून उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, मलकापूर आगाराच्या कारभाराविरोधात शाहूवाडी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था व प्रवासी संघटना आक्रमक झाल्या असून, एसटीच्या फेऱ्या नियमित न झाल्यास मलकापूर आगारासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि एसटी प्रशासनाने प्रवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन बससेवा नियमित करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

कांडवण धरण पूर्ण क्षमतेने भरले; सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात

Next Post

आमदार संजयजी बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा; शालेय साहित्य भेट देत सामाजिक संदेश

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
9
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
52
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
9
Next Post

आमदार संजयजी बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा; शालेय साहित्य भेट देत सामाजिक संदेश

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In