• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतरस्त्यांची दुरवस्था; पिवंदळ बु. येथील शेतकऱ्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 12, 2026
in Blog
0
शेतरस्त्यांची दुरवस्था; पिवंदळ बु. येथील शेतकऱ्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी
0
SHARES
93
VIEWS
Ad 1
Ad 1

तेल्हारा | प्रतिनिधी

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले असतानाही पिवंदळ बु. (ता. तेल्हारा) येथील शेतरस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, चिखल आणि खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रॅक्टर, बैलगाड्या तसेच इतर कृषी अवजारे शेतापर्यंत नेणे कठीण झाले असून, प्रशासनाने तातडीने शेतरस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गावाच्या शिवारातील मुख्य शेतरस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नसल्याने नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर गुडघाभर चिखल साचला आहे. परिणामी खते, बियाणे आणि इतर शेतीसाठी आवश्यक साहित्य शेतात पोहोचविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. तसेच शेतीमाल काढणीनंतर मुख्य रस्त्यापर्यंत आणणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

स्थानिक शेतकरी अनंता राऊत म्हणाले, “रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात हेलपाटे पडत आहेत. प्रशासनाने तातडीने खडीकरण किंवा मुरमीकरण करून शेतरस्ते वाहतुकीयोग्य करावेत.”

दररोज ट्रॅक्टर चिखलात अडकत असल्याने शेतीची कामेही विस्कळीत होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून शेतरस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Ad 1
Previous Post

98 वर्षांचा ऐतिहासिक वारसा; मात्र स्वतःच्या इमारतीच्या प्रतीक्षेत चांभुर्डीची विठ्ठल सोसायटी

Next Post

कांडवण धरण पूर्ण क्षमतेने भरले; सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
9
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
54
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
40
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
12
Next Post

कांडवण धरण पूर्ण क्षमतेने भरले; सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In