• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आलापल्लीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; गांजा व चिलमसह एक जण अटकेत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 13, 2026
in Blog
0
आलापल्लीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; गांजा व चिलमसह एक जण अटकेत
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

अहेरी | प्रतिनिधी

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत आलापल्ली येथील एका पानटपरीवरून गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी कारवाई

१२ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता अहेरी पोलिसांनी आलापल्ली येथील ‘गोपाल पान सेंटर’ येथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान गोपाल नवकुमार बिश्वास (वय ४५, रा. बस स्टॉपसमोर, आलापल्ली) याच्या दुकानातून १.६२२ किलो गांजा (पाने, फुले व बोंडे) तसेच गांजा सेवनासाठी वापरल्या जाणाऱ्या ४० मातीच्या चिलमी जप्त करण्यात आल्या.

गुन्हा दाखल

आरोपी हा आर्थिक फायद्यासाठी विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित अमली पदार्थ बेकायदेशीररीत्या बाळगत असल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी सपोनि देवेंद्र चुनीलाल पटले यांच्या फिर्यादीवरून अहेरी पोलीस ठाण्यात NDPS अधिनियम, १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि मंगेश गिब्बा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अहेरी परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांची कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

एटापल्लीत नक्षलवादी आशयाचे बॅनर- पत्रके आढळल्याने खळबळ; खाण प्रकल्पांविरोधात मजकूर, पोलिसांची चौकशी सुरू

Next Post

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्याचे उद्या किल्ले मच्छिंद्रगडावरून पंढरपूरकडे प्रस्थान

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In