• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक निधीतून हळदवाही (टोला) येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 15, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

चामोर्शी | प्रतिनिधी

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीतून चामोर्शी तालुक्यातील हळदवाही (टोला) येथे सुमारे १० लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक व सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

RelatedPosts

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती जिल्ह्यात पावसाची ओढ; पिकांवर परिणाम, शेतकरी चिंतेत

कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती दुधे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमजी गाळवे होते. यावेळी उपसरपंच छत्रपती दुर्गे, प्रविण खेडेकर, नानाजी रामटेके, लालाजी वाळके, रविंद्र मेश्राम, विलास दुधे, निलेश मेश्राम, धम्मशील दुधे, तथागत मेश्राम, बंडू गणवीर, नवीन मेश्राम तसेच बुरमवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध व्हावे, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने ही अभ्यासिका उभारण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या अभ्यासिकेमुळे हळदवाही (टोला) व परिसरातील विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून, गावाच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

या लोकार्पण सोहळ्यास गावातील नागरिक, विद्यार्थी, पालक, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Previous Post

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

Related Posts

Blog

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

July 15, 2026
0
Blog

धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

July 15, 2026
2
Blog

अमरावती जिल्ह्यात पावसाची ओढ; पिकांवर परिणाम, शेतकरी चिंतेत

July 15, 2026
1
Blog

जाखापूर गावावर शोककळा; अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

July 15, 2026
19
Blog

कवठे महांकाळ तालुक्यात पावसाने दडी मारली; पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम धोक्यात

July 15, 2026
4
Blog

नवेगाव–उंबरवाडी परिसरात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांचा एल्गार; ९ ऑगस्टला जनआक्रोश मोर्चाचा इशारा

July 15, 2026
10

ताज्या बातम्या

खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या स्थानिक निधीतून हळदवाही (टोला) येथे सुसज्ज अभ्यासिकेचे लोकार्पण

July 15, 2026

चामोर्शीचे अत्याधुनिक बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; “जनतेचा वनवास केव्हा संपणार?” नागरिकांचा संतप्त सवाल

July 15, 2026

धोकादायक झाडांवर तातडीने कारवाईची मागणी; नगरसेविका अंकिता निकम यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

July 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In