• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोडामार्ग तालुका बौद्ध महासभेची नवीन कार्यकारिणी जाहीर; दीपक जाधव यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
38
VIEWS
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी

‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’ (भारतीय बौद्ध महासभा), सिंधुदुर्ग जिल्हा शाखेअंतर्गत दोडामार्ग तालुका शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. दोडामार्ग येथील सुधाकर कॉम्प्लेक्समध्ये आयोजित विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आले.

RelatedPosts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

या बैठकीला जिल्हाध्यक्ष आनंदकुमार विश्राम धामापूरकर, जिल्हा सचिव प्रवीण भिकाजी कदम, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत भोजू जाधव तसेच विहार समन्वयक संजय रामा पाटील उपस्थित होते.

महासभेने ही कार्यकारिणी प्रारंभी दोन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केली असून, या कालावधीत पदाधिकाऱ्यांच्या संघटनात्मक कार्याचा व सक्रियतेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर समाधानकारक कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पुढील दोन वर्षांसाठी अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. कार्यात निष्क्रिय राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावे अंतिम कार्यकारिणीतून वगळली जाऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नवीन कार्यकारिणी

  • अध्यक्ष: दीपक बुधाजी जाधव (घोटगे)
  • उपाध्यक्ष: सीताराम तानाजी जाधव (बोडदे)
  • सचिव: हरिश्चंद्र रामा मणेरकर (मणेरी)
  • कोषाध्यक्ष: कृष्णा बाबी कदम (कुंब्रल)
  • मुख्य संघटक: विजय लाडू जाधव (कुडासे)
  • संस्कार समन्वयक: भगवान महादेव जाधव (उगाडे)
  • सहसंघटक: आनंद तामसो सम्राट (हेवाळे)
  • सदस्य: अस्मिता आनंद सम्राट (हेवाळे)
  • सदस्य: क्रांतीराज तामसो सम्राट (हेवाळे)
  • सदस्य: शंकर शांताराम जाधव (केर)
  • सदस्य: महेश मोहन जाधव (घोटगे)

नवीन कार्यकारिणीच्या नियुक्तीनंतर दोडामार्ग तालुक्यातील बौद्ध समाजबांधवांकडून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Previous Post

माध्यमिक विद्यालय, गोगापूर येथे ‘शून्य सावली दिवस’ उत्साहात साजरा

Next Post

येवला-मनमाड रस्त्याच्या डांबर प्लांटमुळे गायकवाड वस्तीतील नागरिक व शाळकरी मुलांच्या आरोग्याची चिंता; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Related Posts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
22
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।
Blog

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026
41
Blog

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026
7
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद
Blog

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

August 30, 2026
55
बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
Blog

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

August 30, 2026
55
Blog

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

August 30, 2026
4
Next Post

येवला-मनमाड रस्त्याच्या डांबर प्लांटमुळे गायकवाड वस्तीतील नागरिक व शाळकरी मुलांच्या आरोग्याची चिंता; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In