• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

येवला-मनमाड रस्त्याच्या डांबर प्लांटमुळे गायकवाड वस्तीतील नागरिक व शाळकरी मुलांच्या आरोग्याची चिंता; तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1
Ad 1

येवला | प्रतिनिधी

येवला-मनमाड रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, या कामासाठी उभारण्यात आलेल्या डांबर (हॉटमिक्स) प्लांटमुळे गायकवाड वस्ती परिसरातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

स्थानिकांच्या माहितीनुसार, डांबर प्लांटच्या अवघ्या सुमारे २०० मीटर अंतरावर गायकवाड वस्ती असून, प्लांटमधून निघणारा धूर आणि उग्र वासामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. विशेषतः या परिसरात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, दिवसभर प्लांटमधून निघणारा धूर शाळेच्या परिसरात पसरत असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसताना अडचणी येत आहेत. काही पालकांनी मुलांना श्वसनासंबंधी त्रास होण्याची भीती व्यक्त केली असून, आरोग्याच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

रस्त्याचे काम विकासाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे मान्य करतानाच, लोकवस्ती आणि शाळेच्या अगदी जवळ डांबर प्लांट उभारणे योग्य नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाने प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात किंवा पर्यायी जागेचा विचार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Ad 1
Previous Post

दोडामार्ग तालुका बौद्ध महासभेची नवीन कार्यकारिणी जाहीर; दीपक जाधव यांच्याकडे तालुकाध्यक्षपदाची धुरा

Next Post

उषाताई साठे हत्या प्रकरण : फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या मागणीला प्रशासनाची दखल; निवेदन वरिष्ठांकडे पाठविणार

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
14
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

उषाताई साठे हत्या प्रकरण : फास्ट ट्रॅक न्यायालयाच्या मागणीला प्रशासनाची दखल; निवेदन वरिष्ठांकडे पाठविणार

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In