• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
उंबरवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; व्यसनमुक्तीचा निर्धार
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

पातूर | प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील उंबरवाडी येथे अवैध दारूविक्रीविरोधात चान्नी पोलीस आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे धडक कारवाई करत अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या पाठपुराव्यानंतर ही कारवाई करण्यात आली असून, त्यामुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

कारवाईपूर्वी चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दराडे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, महिला भगिनी आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावातील दारूविक्रेत्यांना अवैध दारूची विक्री तात्काळ बंद करण्याचा इशारा देण्यात आला.

बैठकीनंतर पोलिसांनी गावात शोधमोहीम राबवत अवैध हातभट्टी दारू तयार करण्याची आणि साठवून ठेवण्याची ठिकाणे शोधून काढली. या ठिकाणी धाड टाकून बेकायदेशीर दारूसाठा नष्ट करण्यात आला. तसेच काही ठिकाणी अल्पवयीन मुलांनाही दारू पाजली जात असल्याची बाब समोर आल्याने संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी तरुण आणि युवकांना मार्गदर्शन करत, “व्यसनमुक्त जीवन स्वीकारा आणि शिक्षण व रोजगाराच्या दिशेने वाटचाल करा. तरुणांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गावागावांत जनजागृती आणि पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संकल्प आहे,” असे सांगितले.

दरम्यान, व्यसनाधीन नागरिकांना समुपदेशन आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आलेगाव येथे लवकरच व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही निलेश कापकर यांनी दिली.

या कारवाईनंतर उंबरवाडीतील महिला आणि नागरिकांनी समाधान व्यक्त करत अवैध दारूविक्रीविरोधातील मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Ad 1
Previous Post

टेंभू योजनेच्या कामाला वेग; तिसंगी, वाघोली, गर्जेवाडी व शेळकेवाडीच्या शेतीला मिळणार पाणी

Next Post

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
5
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
3
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
26
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
3
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
5
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post
किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

किनवट पोलिसांच्या तत्परतेने चार तासांत ८० हजारांची बॅग परत; प्रामाणिक रिक्षाचालकाचा गौरव

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In