• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत श्रीगोंद्यात एकदिवसीय उपोषण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शनिवारी (दि. १८ जुलै २०२६) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

RelatedPosts

मित्रांकडून तरुणाची निर्घृण हत्या; ठाण्यात खळबळ, दोघांना अटक

किनवटमध्ये ‘चालती-फिरती पानटपरी’चा फंडा? गुटखा विक्रेत्यांची नवी शक्कल चर्चेत

मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची बिनविरोध निवड

उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठविण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांच्याकडे सुपूर्द केले.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते अरविंद कापसे, राजेंद्र नागवडे, स्मितल वाबळे आणि उद्धव गायकवाड यांनी सहभाग घेत उपोषण केले.

आंदोलकांनी आरोप केला की, नीट परीक्षा गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झाला असून, या प्रकरणात केंद्र सरकार ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरले आहे. तसेच लडाखसंदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याबद्दलही आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.

या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ शेतकरी नेते अनिल घनवट, अनिल कोकाटे, विलास वाघमारे, शांताराम पोटे, श्रीकांत ठवाल, शिवप्रसाद उबाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन समर्थन व्यक्त केले.

Previous Post

अहिल्यानगरात कृषी विभागाची धडक कारवाई; खत लिंकिंग करणाऱ्या ४६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

Next Post

पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात अनुपस्थित? खुलासा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Related Posts

Blog

मित्रांकडून तरुणाची निर्घृण हत्या; ठाण्यात खळबळ, दोघांना अटक

July 18, 2026
0
Blog

किनवटमध्ये ‘चालती-फिरती पानटपरी’चा फंडा? गुटखा विक्रेत्यांची नवी शक्कल चर्चेत

July 18, 2026
0
Blog

मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची बिनविरोध निवड

July 18, 2026
3
Blog

पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात अनुपस्थित? खुलासा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

July 18, 2026
2
Blog

अहिल्यानगरात कृषी विभागाची धडक कारवाई; खत लिंकिंग करणाऱ्या ४६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

July 18, 2026
1
Blog

खटाव तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहाला टाळे; महिलांमध्ये संताप, सुविधा तातडीने सुरू करण्याची मागणी

July 18, 2026
1
Next Post

पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात अनुपस्थित? खुलासा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

मित्रांकडून तरुणाची निर्घृण हत्या; ठाण्यात खळबळ, दोघांना अटक

July 18, 2026

किनवटमध्ये ‘चालती-फिरती पानटपरी’चा फंडा? गुटखा विक्रेत्यांची नवी शक्कल चर्चेत

July 18, 2026

सोसायटी पुनर्विकासावरील मार्गदर्शनासाठी १९ जुलै रोजी ‘रिडेव्हलपमेंटच्या दिशेने’ विशेष कार्यक्रम

July 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In