• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दिघोडी ते शिर्डी मानाच्या पहिल्या साई पालखीचा १८ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; यंदा १२५ पदयात्रींचा सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
दिघोडी ते शिर्डी मानाच्या पहिल्या साई पालखीचा १८ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; यंदा १२५ पदयात्रींचा सहभाग
0
SHARES
109
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | अलिबाग | प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील दिघोडी गावातून शिर्डीकडे जाणाऱ्या मानाच्या पहिल्या साई पालखीने यंदा १८ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. रविवार, १९ जुलै २०२६ रोजी पहाटे ५ वाजता भक्तिमय वातावरणात पालखीचे प्रस्थान झाले. सुमारे ३२५ किलोमीटरचा हा पायी प्रवास १० दिवसांत पूर्ण होणार असून यंदा १२५ साईभक्त पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

या साई पालखीची सुरुवात सन २००९ मध्ये दिघोडी येथील ज्येष्ठ साईभक्त यशवंत नाईक यांनी अवघ्या ९ पदयात्रींसह केली होती. त्यापूर्वी ते मुंबईहून निघणाऱ्या साई पालखीत सहभागी होत असत. नंतर आपल्या मूळ गावी स्थायिक झाल्यानंतर अलिबाग परिसरातील साईभक्तांनाही पदयात्रेचा लाभ मिळावा या उद्देशाने त्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने दिघोडी ते शिर्डी साई पालखीची परंपरा सुरू केली.

दिघोडी ते शिर्डी या प्रवासादरम्यान पालखीचे विविध ठिकाणी मुक्काम असून प्रत्येक गावात ग्रामस्थांकडून पालखीचे पूजन, स्वागत आणि पदयात्रींची सेवा केली जाते. त्यामुळे या यात्रेला धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक ऐक्याचेही स्वरूप प्राप्त झाले आहे.

२००९ मध्ये केवळ ९ पदयात्रींसह सुरू झालेल्या या पालखीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वर्षागणिक वाढत गेली. आज १८ व्या वर्षी तब्बल १२५ पदयात्री श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने शिर्डीकडे पायी मार्गक्रमण करत आहेत. या पालखी सोहळ्यास तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तींचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.

यशवंत नाईक यांच्या संकल्पातून सुरू झालेली ही साई पालखी आज रायगड जिल्ह्यातील साईभक्तांसाठी श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा प्रेरणादायी वारसा ठरली असून दरवर्षी नव्या भाविकांना पदयात्रेत सहभागी होण्याची प्रेरणा देत आहे. “ॐ साई राम”च्या अखंड नामस्मरणात सुरू झालेला हा प्रवास श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देत शिर्डीकडे मार्गक्रमण करत आहे.

Previous Post

मुसळधार पावसाने आढेगाव परिसराला दिलासा; बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान

Next Post

अहेरी पोलिसांची धडक कारवाई; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, अवैध दारूसह स्विफ्ट कार ताब्यात

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
45
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
25
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
8
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
7
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
15
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
80
Next Post

अहेरी पोलिसांची धडक कारवाई; ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, अवैध दारूसह स्विफ्ट कार ताब्यात

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In