• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

युरियाचा बफर स्टॉक खुला करण्याची मागणी; श्रीरामपूरात खत उपलब्धतेवरून वाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

RelatedPosts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी युरियाची गरज वाढत असताना श्रीरामपूर तालुक्यात युरियाचा तुटवडा जाणवत आहे. दुकानदारांकडे युरियाचा बफर स्टॉक दिसत असला तरी तो शेतकऱ्यांना वितरित केला जात नसल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण होत असून, बफर स्टॉक तातडीने खुला करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

पेरणीनंतर पावसाला सुरुवात झाल्याने पिकांना खत देण्याची वेळ आली आहे. मात्र, युरियाचा नियमित पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. दुकानांमध्ये खताचा साठा दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उपलब्ध असूनही खत दिले जात नसल्याचा गैरसमज निर्माण होत असून, त्यामुळे वादावादीचे प्रकार घडत आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही खत पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने युरिया उत्पादनावर परिणाम झाला आहे. भारतातील खत उत्पादनात यावर्षी घट झाल्याची माहितीही समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी संदीप शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेत युरियाचा बफर स्टॉक लवकरच खुला करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले आहे.

बफर स्टॉक तातडीने उपलब्ध करून शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात युरियाचा पुरवठा करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.

Previous Post

संस्कार इनोव्हेटिव्ह अकॅडमीत शालेय मंत्रिमंडळाचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

जळकोट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Related Posts

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
Blog

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
16
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Blog

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026
3
जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ
Blog

जनता सहकारी बँक आजराची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न; सभासदांना १०% लाभांशासह कर्मचाऱ्यांना पगारवाढ

August 16, 2026
28
गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.
Blog

गारुडीमुक्त नागपंचमी साजरी करा.

August 16, 2026
6
कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
Blog

कॉस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघमच्या राष्ट्रीय कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
Blog

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
2
Next Post

जळकोट येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

प्राथमिक शाळा एकसळ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

व्यसनाच्या गुलामीतून स्वातंत्र्याची नवी वाट; मुक्ताई व्यसनमुक्ती केंद्रात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In