
शहरात प्रख्यात असलेल्या विद्यापीठ परिसरात हनुमान तरुण मंडळ
उत्सव मंडळाद्वारे नवरात्री उत्सवाच जय्यत तयारी सुरू झाली आहे. समाजप्रबोधन आणि सामाजिक व धार्मिक उपक्रमावर भर देण्याचे सेवाभावी कार्य प्रगती नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे गेल्या 15वर्षांपासून अविरत सुरू आहे. यंदाच्या उत्सवातही मंडळाद्वारे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गोरख (ललित ) घुले ग्रामपंचायत सदस्य व राजेंद्र कसबे ग्रामपंचायत सदस्य व गावातील सगळे युवा याचा मोठा पुढाकार तसेच सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणुकी आयोजित केली आहे ठिकाण अंजनी वसाहत फार्म कॉटर
Discussion about this post