• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, कळंब तालुका अध्यक्षपदी अमर चोंदे यांची बिनविरोध निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

गोविंदपूर | प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्रच्या कळंब तालुका शाखेच्या अध्यक्षपदी अमर भारत चोंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कळंब येथील पत्रकार भवनात रविवारी (दि. १९) झालेल्या पत्रकारांच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

यावेळी नव्या कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून श्रीकांत बरकते, कार्याध्यक्ष म्हणून सुधाकर माणिकराव रणदिवे, सचिव म्हणून राहुल गोरख गाडे, संघटक म्हणून शिवप्रसाद बियाणे, सहसंघटक म्हणून अझहर शेख व अविनाश जाधव, कोषाध्यक्ष म्हणून शिवाजी बोबडे, सहसचिव म्हणून दिलीप झोरी, प्रसिद्धी प्रमुख म्हणून किरण राजपूत तसेच सल्लागार म्हणून ॲड. मंदार मुळीक यांची निवड करण्यात आली.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना निवडीची पत्रे प्रदान करण्यात आली. हा सन्मान डिजिटल मीडिया परिषद प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य सदस्य अनिल वाघमारे, पोटभरे साहेब आणि धाराशिव जिल्हाध्यक्ष रहीम शेख यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास कळंब तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांनी केले.

नवनियुक्त कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना प्राधान्य देत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्य करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

जात पडताळणी समितीला ‘टाळे ठोक’ आंदोलनाचा इशारा; महादेव कोळी समाजाच्या बैठकीत निर्धार

Next Post

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
47
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
56
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
33
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
79
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
15
Next Post
करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

करमाळा तालुक्यात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत; तहसीलदार शिल्पा ठोकडे वारकऱ्यांसोबत पायी सहभागी

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In