• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | नागूर | प्रतिनिधी

नागूर : लोहारा शहरासह कास्ती (खुर्द/बुद्रुक), नागूर, कानेगाव, भातागळी आणि आरणी येथील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेली लोहारा–लातूर बससेवा गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

RelatedPosts

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

या परिसरातील नागरिकांचा दैनंदिन व्यवहार, बाजारपेठ, शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि इतर कामांसाठी लातूर शहराशी सातत्याने संपर्क असतो. मात्र बससेवा बंद झाल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून, वेळेवर वाहने उपलब्ध न झाल्याने आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.

ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार, औसा आगारातून सायंकाळी ६ वाजता लातूरहून लोहारा येथे मुक्कामी बस सोडण्यात यावी. तसेच सकाळी ६ वाजता लोहारा–कास्ती–नागूर–कानेगाव–आरणी–उजनी–औसा–लातूर या मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी.

ही बससेवा सुरू झाल्यास विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, महिला आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे आगार प्रमुखांनी नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने निर्णय घेत लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी नागूर ग्रामस्थांसह कास्ती, कानेगाव, भातागळी आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Tags: Aditya Jadhav
Previous Post

दोंडाईचा येथे प्रथमच भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न

Next Post

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

Related Posts

ताज्या घडामोडी

नाशिककरांना झटका! रिक्षा प्रवास महागणार; नवीन भाडेदर लवकरच लागू होण्याची शक्यता

July 22, 2026
3
ताज्या घडामोडी

मंत्रिमंडळाचे ५ महत्त्वाचे निर्णय; १७७ तालुक्यांसाठी ‘आकांक्षित तालुका कार्यक्रम’सह विविध प्रस्तावांना मंजुरी

July 22, 2026
10
ताज्या घडामोडी

रामचंद्र नगर परिसरात लोकप्रतिनिधींची भेट; नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

July 21, 2026
4
ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत दि. २२ रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

July 21, 2026
2
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
8
ताज्या घडामोडी

📰 शिरूर नगरपरिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या ठरावावर फेरविचाराची मागणी; भूमिपुत्र प्रतिष्ठाणचे नगराध्यक्षांना निवेदन

July 20, 2026
2
Next Post

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

ताज्या बातम्या

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

July 22, 2026

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

July 22, 2026

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In