• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोंडाईचा येथे प्रथमच भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 22, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | दोंडाईचा | प्रतिनिधी

दोंडाईचा, दि. २१ : मा. पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार दोंडाईचा शहर भाजप परिवाराच्या वतीने श्रीराम मंदिर येथून भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंच्या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

दुपारी ४ वाजता भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा यांच्या विधिवत पूजन व आरतीनंतर जयघोषाच्या वातावरणात रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, सभापती, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, माता-भगिनी तसेच असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने रथयात्रेत सहभागी झाले.

यावर्षी प्रथमच दोंडाईचा शहरातून भगवान श्री जगन्नाथ महाप्रभूंची भव्य रथयात्रा काढण्यात आल्याने हा संपूर्ण शहरासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण ठरला. रथयात्रेदरम्यान भाविकांनी भगवान श्री जगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा यांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केला.

रथयात्रेच्या भव्य शोभायात्रेदरम्यान दोंडाईचा सेंट्रल बँकेजवळ जय बालाजी ज्वेलर्स यांच्या वतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसादामध्ये मसाला भात, थंड पेय (कोल्ड्रिंक) आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या प्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला.

भक्तिमय वातावरण, जयघोष आणि उत्स्फूर्त जनसहभागामुळे दोंडाईचा शहरातील ही पहिली भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाली.

Previous Post

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे रत्नागिरीत पडसाद; २३ जुलैला सरकारविरोधात भव्य निषेध मोर्चा

Next Post

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

Related Posts

Blog

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

July 22, 2026
14
Blog

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

July 22, 2026
5
Blog

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

July 22, 2026
4
Blog

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाचे रत्नागिरीत पडसाद; २३ जुलैला सरकारविरोधात भव्य निषेध मोर्चा

July 22, 2026
10
Blog

श्री गुरु तेग बहादर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी शताब्दी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार

July 22, 2026
1
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे भव्य स्मारक उभारणार; मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 22, 2026
7
Next Post

लोहारा–लातूर बससेवा पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी; विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची गैरसोय

ताज्या बातम्या

राजश्री कला क्रीडा मंडळाच्या नावाखाली जुगाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

July 22, 2026

पारनेरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी; आमदार काशिनाथ दाते यांना निवेदन

July 22, 2026

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाबाबत राज्य सरकारशी पत्रव्यवहार करण्याची अण्णासाहेब हजारे यांना मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची विनंती

July 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In