• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड नगरपरिषदेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in Blog
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज | कुरुंदवाड | प्रतिनिधी

कुरुंदवाड नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सन २०२६ पासून अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये करण्यात आला आहे. त्यांच्या विकासाभिमुख कार्याची शासनाने अधिकृत दखल घेतल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कार्यक्रमात अजितदादा पवार यांनी सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण, क्रीडा, ग्रामीण विकास आणि जनकल्याण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या निर्णयक्षम नेतृत्वामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचा उल्लेखही उपस्थितांनी केला.

यावेळी कुरुंदवाडच्या प्रथम महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. मनिषा डांगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास नगरसेवक तानाजी आलासे, अक्षय आलासे, उदय डांगे, शब्बीर बागवान, अल्ली बागवान, उमेश कर्नाळे, शरद आलासे, विशाल पाटील, सुनंदा आलासे, संगीता कर्नाळे, शाहीर आवळे, आयुब माणगावे, नगर अभियंता राजेंद्र गवळी, प्राची पाटील, प्रज्ञा चव्हाण, ऋतुजा चौगुले, नंदकुमार चौधरी, आनंदा शिंदे यांच्यासह नगरपरिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी, कुरुंदवाड संघर्ष समितीचे पदाधिकारी तसेच अजितदादा पवार यांचे समर्थक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अल निनोच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीत BBF तंत्रज्ञानाचा प्रभावी पर्याय; बोंदरगावात १२५ एकरांवरील सोयाबीन जोमात

Next Post

तेरवाड (गंगापूर) येथे शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

Related Posts

Blog

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

September 11, 2026
5
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

September 11, 2026
112
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.
Blog

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

September 11, 2026
18
गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास
Blog

गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास

September 11, 2026
4
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीचा ‘अजब’ प्रकार; ग्रामसभा मंजुरीपूर्वीच १६वा वित्त आयोगाचा आराखडा ऑनलाइन

September 11, 2026
116
खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन,पावणे पाच कोटींच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन
Blog

खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन,पावणे पाच कोटींच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

September 11, 2026
3
Next Post

तेरवाड (गंगापूर) येथे शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

ताज्या बातम्या

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

September 11, 2026
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

September 11, 2026
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

September 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In