• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डोगरशेळकी ते गुडसुर रस्त्याच्या दुरवस्थेकडे माजी मंत्री संजय बनसोडे साहेब लक्ष देतील का?

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
0
SHARES
74
VIEWS
Ad 1

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक, शेतकरी व वाहनधारक त्रस्त; तातडीने दुरुस्तीची मागणी

RelatedPosts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

डोंगरशेळकी परिसरातील डोंगरशेळकी–गुडसुर रस्त्याची दुरवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडलेत खराब झालेला मार्ग आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या रस्त्याचा वापर विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. पावसाळ्यात तर रस्त्याची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे . अपघाताचा धोका वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

उदगीर मतदारसंघातील विकासकामांसाठी यापूर्वी पुढाकार घेणारे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे साहेब यांनी डोंगरशेळकी–गुडसुर रस्त्याच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. रस्त्याची पाहणी करून संबंधित विभागाला आवश्यक सूचना देत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“रस्ता हा गावाच्या विकासाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे डोंगरशेळकी–गुडसुर रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

आता माजी मंत्री संजय बनसोडे साहेब या रस्त्याच्या प्रश्नाकडे किती गांभीर्याने लक्ष देतात आणि रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणती पावले उचलतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

चातारीत विकासकामांसाठी आमरण उपोषण!

Next Post

दिवंगत लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

Related Posts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
0
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
18
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
2
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
1
चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Blog

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

September 29, 2026
1
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

September 29, 2026
0
Next Post
दिवंगत लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

दिवंगत लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In