• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डेगवे येथे पिंपळाचे झाड कोसळले; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in Blog
0
डेगवे येथे पिंपळाचे झाड कोसळले; दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

दोडामार्ग/प्रतिनिधी : डेगवे येथे मुख्य रस्त्यावर आज सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास पिंपळाचे मोठे झाड अचानक कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. झाड रस्त्याच्या दोन्ही बाजूंवर आडवे पडल्याने दोन्ही दिशेची वाहतूक पूर्णपणे खोळंबली.

RelatedPosts

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

झाड कोसळल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या सुमारे दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

घटनास्थळी झाड हटविण्याचे काम सुरू असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या मदतीने अडथळा दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र दुपारी २ वाजेपर्यंतही वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नव्हती.

दरम्यान, मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. झाड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

Previous Post

वीर येथे ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’; ग्रामस्थांची आरोग्य तपासणी

Next Post

अंजनवाडी येथील जन्म नोंदणीबाबत हरकत नोंदविण्याचे आवाहन

Related Posts

Blog

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 14, 2026
1
Blog

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठल माळावर भक्तांचा जनसागर; हजारो भाविकांनी घेतले विठुरायाचे दर्शन

August 14, 2026
2
वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

वाढदिवसाचा अनोखा आदर्श! केक-बुकेऐवजी गरजूंसाठी मदतीचे आवाहन; उद्योजक शुभम पवार यांच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 14, 2026
2
Blog

अंजनवाडी येथील जन्म नोंदणीबाबत हरकत नोंदविण्याचे आवाहन

August 14, 2026
6
Blog

ग्रामपंचायत निवडणुकांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास तुर्तास स्थगिती:

August 14, 2026
4
मौजे चांदज तालुका माढा जिल्हा सोलापूर करांच्या शिरपेचात मानाचा तुरा…
Blog

मौजे चांदज तालुका माढा जिल्हा सोलापूर करांच्या शिरपेचात मानाचा तुरा…

August 14, 2026
27
Next Post

अंजनवाडी येथील जन्म नोंदणीबाबत हरकत नोंदविण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

नाव्हा गावात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांचे पंचायत समितीला निवेदन

August 14, 2026
जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

August 14, 2026

पुणे महापालिका बनावट भरती घोटाळ्याने खळबळ; शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In