• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आजरा हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
आजरा हायस्कूलमध्ये ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

आजरा, दि. १५ : जनता एज्युकेशन सोसायटी, आजरा संचलित आजरा हायस्कूल, आजरा येथे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व वंदे मातरम्‌ने झाली. यानंतर आजरा महाविद्यालयाचे NCC ऑफिसर लेफ्टनंट संजय चव्हाण यांनी NCC ऑफिसर रिपोर्टिंग केले. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सल्लागार, माजी मुख्याध्यापक, आजरा हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. उपस्थितांनी नशामुक्ती प्रतिज्ञा तसेच कॉपीमुक्त प्रतिज्ञा घेतली. आजरा हायस्कूलच्या गीतमंच विभागाच्या वतीने देशभक्तिपर समूहगीत सादर करण्यात आले.

RelatedPosts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील भित्तीपत्रक लेखनानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कला शिक्षक श्री. युवराज शेटगे सर, श्री. तानाजी पाटील सर आणि श्री. संतोष पाटील सर यांच्या उत्कृष्ट व आकर्षक लेखनातून स्वातंत्र्यदिनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. त्यांच्या कल्पक लेखनाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमानिमित्त भित्तीपत्रकाचे उद्घाटन जनता एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. विलास नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार श्री. एम. एस. गोरे यांनी मानले, तर सूत्रसंचालन सौ. टी. एस. पाटील यांनी केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव अधिक दृढ झाली.

Previous Post

नाम घेणाऱ्याच्या मागेपुढे मी उभा आहे.

Next Post

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Related Posts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
0
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
19
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
2
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
1
चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Blog

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

September 29, 2026
1
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

September 29, 2026
0
Next Post
वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

वसंतराव देसाई आजरा साखर कारखाना कार्यस्थळावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In