• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सौ विमला देवी खंडेराव माने (रहिमतपूर) कन्या माध्यमिक विद्यालय, कुरुंदवाड येथे मुख्याद्यापिका सौ. सुनिता जोंग यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण ……..

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
सौ विमला देवी खंडेराव माने (रहिमतपूर) कन्या माध्यमिक विद्यालय, कुरुंदवाड येथे मुख्याद्यापिका सौ. सुनिता जोंग यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण ……..
0
SHARES
94
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

कुरुंदवाड :- येथील सौ. विमला देवी खंडेराव माने (रहिमतपूर) कन्या माध्यमिक विद्यालय, कुरुंदवाड या विद्यालयात देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नूतन मुख्याध्यापिका सौ. सुनिता बाजीराव जोंग यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर समारंभास इंग्लिश मिडीयम स्कूल,दुंड्डाप्पा गवळी बालक मंदिर चे सर्व विद्यार्थी व‌ स्टाफ, पालक उपस्थित होते.
या समारंभाचे सूत्रसंचालन आदरणीय विश्वास पाटील सर यांनी केले, तर समारंभाचे नियोजन आदरणीय संजय पाटील सर व आदरणीय सौ. सुवर्णा‌ बोळाज , आदरणीय असलम हुकिरे सर यांनी केले.

सदर समारंभास इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. कोळी मॅडम व दुंडाप्पा गवळी बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ.गायकवाड मॅडम, त्यांचा सर्व स्टाफ, विद्यार्थी व‌ पालक, तसेच सौ.विमलादेवी खं.माने विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी श्री.धोंडीराम बदामे, श्री.गिरीश हुद्दार , सौ.रश्मी गुळवणी व सर्व विद्यार्थ्यिनी ,पालक उपस्थित होते.

Previous Post

कुरुंदवाड व परिसरात भारतीय स्वातंत्र्याच्या 80 वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा…..

Next Post

एमआयपी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, औंढा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Related Posts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
0
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
19
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
2
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
1
चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Blog

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

September 29, 2026
1
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

September 29, 2026
0
Next Post
एमआयपी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, औंढा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

एमआयपी कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, औंढा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In