• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डॉ. राममनोहर लोहिया नगर, महादेव मठ, गाडेकर वाडी, पंचशील नगर ओझर मिग ता. निफाड जि. नाशिक येथील बांधवानी आज शांततापूर्ण कॅन्डल रॅली काढण्यात आली.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in Blog
0
डॉ. राममनोहर लोहिया नगर, महादेव मठ, गाडेकर वाडी, पंचशील नगर ओझर मिग ता. निफाड जि. नाशिक येथील बांधवानी आज शांततापूर्ण कॅन्डल रॅली काढण्यात आली.
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

गडचिरोली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सर्पदंशामुळे तीन निष्पाप आदिवासी बालिकांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन मुलींवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रतील आश्रम शाळेच्या बाबतीत 2025 ते 2026 मुलाचं मुर्त्यू चे प्रमाण बघितले तर आकडा जवळपास 585 एवढा आहे मग आपण या शाळेवर येणारे जेवण, तेथील सुविधा, तेथील वातावरण, यावर प्रशासनाचा ढसाळ कारभार पाहण्यास मिळतो याला जबाबदार या शाळेचे संचालक, स्टाप, आदिवासी विकास मंत्र आहेत.

RelatedPosts

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

विष बाधित जेवण, मुलाच्या आरोग्याची तापसानी नाही, निकृष्ट दर्जेचा जेवण व्यवस्थित राहण्यासाठी बेड, चादर,शैक्षणिक वस्तू नाही हॉस्टेल ची दुर अवस्था आश्रम शाळेवर स्थायी शिक्षक नाही या सर्व प्रशासनाचा जाहीर निषेध
एक खुणाची शिक्षा फाशी आहे
मग या गडचिरोली येथील निष्पाप मुलींनी जीव गमावला त्याचं काय
आम्हाला न्याय हवा

या मुलीच्या घरच्यांना 1 कोटी रुपये मिळावे
यांच्या प्रत्येक घरातील व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी
आश्रम शाळेचे नियम वेगळे व अमलात अनवे कागद पत्रि नसावे
प्रत्येक आश्रम शाळा ऑनलाईन म्हणजे मुलं घरच्यांना त्यांच्या मोबाईल घर बसून दिसतील कशी यांचे नियोजन करावे
सेंटर किचन नको
अशा मागण्या करण्यात आल्या

​रॅलीचे नियोजन डॉ. राममनोहर
​लोहिया नगर यांनी केले असून परिसरातील नागरिकांनी या कॅन्डल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने ओझर ग्रामस्थ उपस्थित राहून मृत बालिकांना श्रद्धांजली अर्पण केली.

Previous Post

सुरेगाव गंगा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Next Post

चिंचणीच्या मुख्य रस्त्यासाठी आमरण उपोषण; गावकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा

Related Posts

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत
Blog

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

September 29, 2026
0
Blog

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026
0
राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन
Blog

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

September 29, 2026
1
माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात
Blog

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026
8
Blog

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026
7
Blog

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
24
Next Post
चिंचणीच्या मुख्य रस्त्यासाठी आमरण उपोषण; गावकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा

चिंचणीच्या मुख्य रस्त्यासाठी आमरण उपोषण; गावकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा

ताज्या बातम्या

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

माळाकोलीत जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत

September 29, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रिसोड शहराध्यक्षपदी गोपाल मगर

September 29, 2026

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In