• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 29, 2026
in Blog
0
राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये नवकल्पनांचा जागर; स्मार्ट इंडिया हॅकाथॉनचे आयोजन
0
SHARES
75
VIEWS
Ad 1

५० हून अधिक विद्यार्थी गटांचा सहभाग; तंत्रज्ञानाधारित उपाय आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण

भोर : राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, तांत्रिक कौशल्य आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेला चालना देणाऱ्या ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन’ (SIH) उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ५० हून अधिक विद्यार्थी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

RelatedPosts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

कार्यक्रमाचे उद्घाटन पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. खोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता नाविन्यपूर्ण विचार, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती विकसित करावी, असे प्रतिपादन केले. स्मार्ट इंडिया हॅकाथॉनसारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

हॅकाथॉनमध्ये विद्यार्थ्यांनी विविध वास्तविक जीवनातील समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण कल्पना, तांत्रिक उपाय आणि प्रकल्पांचे सादरीकरण केले. टीमवर्क, सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्य आणि समस्या निराकरणाची क्षमता यांचा विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे उपयोग केला.

समारोपप्रसंगी पारितोषिक वितरण समारंभ इस्टेट मॅनेजर राहुल खामकर यांच्या हस्ते झाला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करताना त्यांनी नवीन कल्पनांना प्रत्यक्ष प्रकल्पांचे स्वरूप देऊन समाजोपयोगी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रा. भुषण बोऱ्हाडे यांनी केले. सूत्रसंचालन अक्षता निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य डॉ. संजय पाटील, डीन, सर्व विभागप्रमुख, इस्टेट मॅनेजर राहुल खामकर, प्राध्यापकवर्ग, समन्वयक, विद्यार्थी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

५० हून अधिक विद्यार्थी गटांचा सहभाग, नाविन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांमुळे राजगड टेक्निकल कॅम्पसमध्ये ‘Innovation, Collaboration & Problem Solving’ या संकल्पनेला चालना मिळाली.

Previous Post

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

Next Post

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

Related Posts

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली
Blog

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026
0
वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान
Blog

वरसई गावात भला मोठा अजगर आढळला; सर्पमित्रांनी पकडून दिले जीवदान

September 29, 2026
14
अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड
Blog

अंबाजोगाईच्या लेकीची AIIMS नागपूरला गौरवास्पद निवड

September 29, 2026
2
Blog

भूमी अभिलेख प्रकरणातील अपील अमान्य; जिल्हा अधीक्षकांचा आदेश कायम

September 29, 2026
1
चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Blog

चांदवडचा ‘Trigger-1’ यादीत समावेश करा; भाऊसाहेब चौधरी यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

September 29, 2026
1
Blog

चांदवड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी २०० फूट टॉवरवर अन्नत्याग आंदोलन

September 29, 2026
0
Next Post

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

ताज्या बातम्या

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे गुरुजी यांनी तुळजापूर तालुक्यात शिक्षणाची गंगा आणली

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In