• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने नागूर येथे एकदिवसीय गॅसधारक ई-के.वाय.सी शिबीर संपन्न…00.010

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in महाराष्ट्र
0
स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने नागूर येथे एकदिवसीय गॅसधारक ई-के.वाय.सी शिबीर संपन्न…00.010
0
SHARES
151
VIEWS
Ad 1

लोहारा तालुका प्रतिनिधी । आदित्य अरुण जाधव.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

मौजे नागूर, ता – लोहारा, जिल्हा – धाराशिव या ठिकाणी दिनांक १६.०८.२०२६ रोजी, रुद्रराज इंडेन गॅस, शाखा – सास्तुर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

नागूर गावामधील गॅसधारक जे रुद्रराज इंडेन गॅस, शाखा सास्तुर अंतर्गत गॅस वापरतात, अशा गॅस धारकांना योग्य मार्गदर्शन, त्यांना मिळणारीं सेवा-सुविधा याबाबतीत माहिती देण्यात आली. त्यांना काही समस्या येत असतील तर त्यावर निराकरण करून समाधान करण्यात आले. शिवाय, ज्या गॅसधारकांनी अजूनही ई-के.वाय.सी केलेली नव्हती, त्यांना या शिबिराच्या माध्यमातून ई-के.वाय.सी. करण्याचे महत्व समजावून सांगून या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

नागूर गावातील – सामान्य सुविधा केंद्र आदिमाया टेलिकॉम आणि मल्टिसर्व्हिसेस, यांच्यावतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

केवळ नागूर नाही, तर लोहारा तालुक्यातील मौजे कास्ती खुर्द, कास्ती बुद्रुक, कानेगाव, भातागळी, आरणी, हिप्परगा या सर्व गावामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दोन दिवसीय या विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रुद्रराज इंडेन गॅस, शाखा सास्तुर येथील सर्व कर्मचारी वृंदानी विशेष प्रयत्न केले.

या प्रसंगी श्री. सुभाष पाटील, श्री. अरुण किसन जाधव, शेषेराव मोरे, श्री. यशवंत चंदनशिवे, सूरज सयाजी जाधव, गोविंद लोभे, लखन चंदनशिवे, विशाल जाधव, संतोष जाधव, शंकर भोसले, सुशील चंदनशिवे, कबीर सोनवणे तसेच गावातील इतरही ग्रामस्थ यांची विशेष उपस्थिती होती.

रुद्रराज इंडेन गॅस, शाखा सास्तुर मधील सर्व कर्मचारी ज्यामध्ये ज्ञानोबा बाबू चिवटे (शाखा व्यवस्थापक), इम्रान महेबूब इनामदार (संगणक तज्ञ), श्रीराम मधुकर माने, सतीश मधुकर माने, चांदसाहेब जैन्नोद्दीन आळंदकर, विठ्ठल विनायक नटवे यांनी या शिबीरासाठी विशेष परिश्रम घेऊन उपरोक्त गावातील नागरिकांना सेवा देण्यात आली.

Tags: Aditya Jadhav
Previous Post

कुरुंदवाड न्यायालयातील असोसिएशन ऑफ ॲडव्होकेट्स कुरुंदवाड या बार असोसिएशनची स्थापना……….

Next Post

माढेली येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृत महोत्सवी भव्य तिरंगा बाइक रॅली उत्साहात

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
माढेली येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृत महोत्सवी भव्य तिरंगा बाइक रॅली उत्साहात

माढेली येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त अमृत महोत्सवी भव्य तिरंगा बाइक रॅली उत्साहात

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In