• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड न्यायालयातील असोसिएशन ऑफ ॲडव्होकेट्स कुरुंदवाड या बार असोसिएशनची स्थापना……….

Pratik Tidke by Pratik Tidke
August 16, 2026
in Blog
0
कुरुंदवाड न्यायालयातील असोसिएशन ऑफ ॲडव्होकेट्स कुरुंदवाड या बार असोसिएशनची स्थापना……….
0
SHARES
95
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

कुरुंदवाड:-शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील जुन्या बार असोसिएशनच्या वकील संघटनेने ज्युनिअर वकिला वर अनेक प्रकारे अन्याय, दुर्लक्ष केल्याने आणि त्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सर्व सदस्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने 10 विधिज्ञानी जुन्या बार संघटनेचा राजीनामा दिला. 14 ऑगस्ट रोजी राजीनामा दिला आणि 15ऑगस्ट 2026 रोजी नवीन असोसिएशन ऑफ ॲडव्होकेट्स कुरुंदवाड या नावे बार असोसिएशन ची स्थापना केली असल्याची पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे सांगितले. यावेळी ॲड जमदग्नी यांनी सांगितले की जुन्या बार असोसिएशनला केलेल्या कोणत्याही विनंतीला किंवा मागणीला मान -सन्मान न देणें आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे हे नित्याचेच होत होते म्हणून आम्ही हे पाऊल उचललेचे सांगितले.

या नव्याने स्थापन झालेल्या असोसिएशन ऑफ ॲडव्होकेट्स कुरुंदवाड या बार असोसिएशनच्या अध्यक्ष पदी ॲड. अमेय जमदग्नी यांची सर्वानुमते बिन विरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
तसेच नव्याने स्थापन झालेले बार असोसिएशन ने उपाध्यक्ष पदी ॲड इम्रान घोरी. महिला प्रतिनिधी पदी ॲड. समीक्षा पाटील, सचिवपदी ॲड. महेश गेरडे. तर खजिनदार पदी अमर बुबनाळे यांची निवड झाली आहे.
या बार असोसिएशन चे पदाधिकारी यांनी एका महिन्याभरात बार असोसिएशनची अधिकृत नोंदणी आणि घटनात्मक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे ही यावेळी सांगितले. मा धर्मादाय उपायुक्तसो कोल्हापूर यांच्याकडे रीतसर प्रस्ताव सादर करून रजिस्टर स्थापना केली जाईल. तसेच नव्याने प्रॅक्टिस करणारे सन 2011 पासून रुजू झालेल्या सिनियरॲडव्होकेट्सना पदाचा लाभ देण्यात येणार आहे. आज अखेर जुन्या बार असोसिएशनने महिलांना कधीच संधी दिली नाही.ती आम्ही महिलांना प्राधान्याने दिली असल्याचे सांगितले.
आज आपल्याकडे ॲड.अमेय जमदग्नी, ॲड इम्रान घोरी, ॲड समीक्षा पाटील, ॲड महेश गेरडे,ॲड अमर बुबनाळे.ॲड ममतेश आवळे, ॲड महेश जोशी, ॲड इब्राहिम ढालाईत, ॲड.इकबाल घोरी असे 10 विधिज्ञ असून भविष्यात आमच्या कडे 25 ॲड. विधिज्ञानी ऍप्लिकेशन दिले असल्याचे नवीन अध्यक्षानी सांगितले.
आपली असोसिएशन ऑफ ॲडव्होकेट्स कुरुंदवाड या संस्थेची घटना सर्वाना मान्य असून भविष्यात कोणताही वाद -विवाद न करता चांगले काम करत राहील अशी गॅरेंटी दिल्याची सांगितले आहे. आज पर्यंत आमच्यावर अन्याय झाला असून जुनेच ॲडव्होकेट्स यांनी मनमानी कारभार करीत असून आम्ही त्यांच्या या मुस्कटदाबीला कंटाळलो आहोत. म्हणून आम्ही नवा मार्ग निवडला असल्याचे सांगितले.

Previous Post

पिजगाव येथील युवकाने घेतला गळफास, नाल्यालगत असलेल्या झाडाला लावून घेतली फाशी……

Next Post

स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने नागूर येथे एकदिवसीय गॅसधारक ई-के.वाय.सी शिबीर संपन्न…00.010

Related Posts

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!
Blog

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026
43
Blog

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
11
मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश
Blog

मुंबई येथे शेखर गोरे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

September 30, 2026
9
खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी
Blog

खंडाळा ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; माजी उपसरपंचांची चौकशीची मागणी

September 30, 2026
21
Blog

पिंगळा माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; भाविकांची गैरसोय

September 30, 2026
8
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न
Blog

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद क्र. ४ उत्साहात संपन्न

September 30, 2026
22
Next Post
स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने नागूर येथे एकदिवसीय गॅसधारक ई-के.वाय.सी शिबीर संपन्न…00.010

स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने नागूर येथे एकदिवसीय गॅसधारक ई-के.वाय.सी शिबीर संपन्न…00.010

ताज्या बातम्या

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

१८ महिन्यांची मुदत संपूनही माहूरचा स्कायवॉक अधांतरी!

September 30, 2026

बाळगंगा प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या आराखड्यास मान्यता

September 30, 2026
बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In